Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळहातावरील शनि पर्वत रेषा कुठे असते? जाणून घ्या

भविष्य वर्तवण्याचे अनेक प्रकार आहेत. जन्मदिनांक आणि जन्मवेळ यावरून ग्रहांची स्थिती आणि भाकीत वर्तवलं जातं. दुसरीकडे हातावरील रेषांवरून भविष्य सांगितलं जातं. तळहातातील मणिबंधापासून किंवा हाताच्या मधल्या भागापासून सुरू होऊन शनिपर्वापर्यंत जाणाऱ्या रेषेला शनि रेषा म्हणतात. शनि पर्वत रेषेबद्दल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 12, 2024 | 10:49 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

सामुद्रिक शास्त्रामध्ये सनि पर्वताला विशेष महत्त्व आहे. शनि पर्वताच्या माध्यमातून व्यक्तीच्या कर्म आणि भाग्याची माहिती मिळते.

तळहातावर अनेक आडव्या रेषा आहेत, या रेषा आपल्या भविष्याबद्दल माहिती देतात. या ओळींच्या आधारे हस्तरेषाशास्त्राच्या मदतीने व्यक्तीच्या भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ यांची माहिती मिळते. हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहातावरील उंचावलेल्या भागांना पर्वत म्हणतात? यामधील एक शनि पर्वत असतो. असे म्हटले जाते की, शनि पर्वत कर्म आणि नशिबाचे प्रतिनिधित्व करतो. तळहातावर तयार होणाऱ्या शनि पर्वताशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या.

तळहातात शनि पर्वत कोठे असतो?

शनि पर्वत तळहातावर मध्यभागी, मधल्या बोटाच्या खाली असतो. हातावरचे सर्वांत मोठे बोट त्याला मधले बोट म्हणतात. हस्तरेषाशास्त्रात शनीचे पर्वत म्हटले जाते. शनि पर्वत कर्म, नशीब आणि जीवनातील चढ-उतार याबद्दल सांगतो. हस्तरेखाशास्त्रानुसार, शनिचा स्वच्छ आणि उंचावलेला पर्वत माणसाला कठोर परिश्रम करण्याची आणि यश मिळविण्याची क्षमता देतो.

हेदेखील वाचा- मूंगा रत्न कोणी घालावे? ते धारण करण्याची पद्धत जाणून घ्या

शनि पर्वताशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टी

हस्तरेखाशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या तळहातावर शनि पर्वत असतो त्याला जीवनात यश प्राप्त होते. शनि पर्वतावर मंदिराचे चिन्ह तयार झाले तर अशा व्यक्ती राजकारणी होतात असे मानले जाते. असे म्हटले जाते की, शनि पर्वत एखाद्या व्यक्तीसाठी अनुकूल स्थितीत असेल तर सुख, संपत्ती आणि मान-सन्मानात वाढ होते. जर शनि पर्वत स्पष्ट दिसत नसेल तर अशा लोकांना त्यांच्या कुटुंबाची चिंता कमी असते. हस्तरेषाशास्त्रानुसार असे लोक सहसा संशयी असतात.

हेदेखील वाचा- मूलांक 3 असलेल्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

शनि पर्वताची स्थिती कशी असावी

ज्या व्यक्तींच्या मणिबंधापासून शनि पर्वतापर्यंत जात असेल तर अशा व्यक्ती कमी वयातच खूप पैसा कमवतात. जातकांना आपल्या मेहनतीचं फळ मिळतं.

जर शनि रेषा तुटकतुटक जीवनरेषेपासून शनि पर्वतावर गेली असेल तर अशी रेषाही खूप शुभ असते. अशा लोकांना त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात यश मिळते आणि उच्च स्थान प्राप्त होते.

गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत एखादी रेषा जात असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना भरपूर यश मिळते आणि भरपूर पैसाही मिळतो. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते.

 

Web Title: Where is the shani mountain line on the palm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
1

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
2

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sant Tiruvalluvar: संत तिरुवल्लुवर कोण होते? जाणून घ्या त्यांच्या ‘तिरुकुरल’चे महत्त्व
4

Sant Tiruvalluvar: संत तिरुवल्लुवर कोण होते? जाणून घ्या त्यांच्या ‘तिरुकुरल’चे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.