• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Batsmen Who Hit The Most Sixes In International Cricket

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम

आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतसहभागी होणाऱ्या संघाकडून आपापली टीम जाहीर करण्यात येत आहे. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. तसेच आता श्रीलंका झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार असून पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 ट्राय सीरिज खेळली जाणार आहे. क्रिकेटमध्ये या क्रिडा प्रकारात दररोज काही ना काही विक्रम घडत असतात. असाच एक रोव् सध्या टी २० क्रिकेटची चलती बघायला मिळत आहे असाच एक विश्वविक्रम भारताच्याच फलंदाजाच्या नावावर जमा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजे कसोटी, वनडे आणि टी २० या तिन्ही स्वरूपात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या 7 खेळाडूंबाबत आपण माहिती घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 27, 2025 | 03:51 PM
Who is the boss of the most sixes in international cricket? 'This' Indian player has the world record

Who is the boss of the most sixes in international cricket? 'This' Indian player has the world record

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 कसोटी, वनडे आणि टी २० या तिन्ही स्वरूपात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम भारतीय फलदांज हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. त्याने ५९७ षटकार ठोकले आहेत.

कसोटी, वनडे आणि टी २० या तिन्ही स्वरूपात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम भारतीय फलदांज हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. त्याने ५९७ षटकार ठोकले आहेत.

2 / 7 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ख्रिस गेलला अनेक वर्ष झाली आहेत. तरी मात्र गेल या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी वीजमान आहे. गेलने ४८३  सामन्यांमध्ये ५५३ षटकार मारले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ख्रिस गेलला अनेक वर्ष झाली आहेत. तरी मात्र गेल या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी वीजमान आहे. गेलने ४८३ सामन्यांमध्ये ५५३ षटकार मारले आहेत.

3 / 7 तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद अफ्रिदी हा विराजमान आहे. शाहिद अफ्रिदीने ५२४ सामन्यांमध्ये ४७६ षटकार खेचले आहेत.

तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद अफ्रिदी हा विराजमान आहे. शाहिद अफ्रिदीने ५२४ सामन्यांमध्ये ४७६ षटकार खेचले आहेत.

4 / 7 या यादीमध्ये न्यूझीलंडचा माजी स्फोटक फलंदाज ब्रँडन मॅक्युलम चौथ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने ४३२ सामन्यांमध्ये ३९८ षटकार लगावले होते.

या यादीमध्ये न्यूझीलंडचा माजी स्फोटक फलंदाज ब्रँडन मॅक्युलम चौथ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने ४३२ सामन्यांमध्ये ३९८ षटकार लगावले होते.

5 / 7 या यादीमध्ये पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा आणखी एका फलंदाजाचा नंबर येतो.  मार्टिन गुप्टील पाचव्या क्रमांकावर विराजमान असून त्याने ३६७ सामन्यांमध्ये ३८३  षटकार लगावले आहेत.

या यादीमध्ये पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा आणखी एका फलंदाजाचा नंबर येतो. मार्टिन गुप्टील पाचव्या क्रमांकावर विराजमान असून त्याने ३६७ सामन्यांमध्ये ३८३ षटकार लगावले आहेत.

6 / 7 इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर सहाव्या स्थानी आहे. त्याने ३८४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 369 षटकार मारले आहेत. बटलर अजून देखील क्रिकेट मध्ये सक्रिय आहे.

इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर सहाव्या स्थानी आहे. त्याने ३८४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 369 षटकार मारले आहेत. बटलर अजून देखील क्रिकेट मध्ये सक्रिय आहे.

7 / 7 सातव्या स्थानी भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव घ्यावे लागते. एम एस धोनीने  ५३८ सामन्यांमध्ये ३५९ षटकार खेचले आहेत.

सातव्या स्थानी भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव घ्यावे लागते. एम एस धोनीने ५३८ सामन्यांमध्ये ३५९ षटकार खेचले आहेत.

Web Title: Batsmen who hit the most sixes in international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Brendon McCullum
  • Chris Gayle
  • Rohit Sharma
  • Shahid Afridi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मशिदीत बूट घालून गेल्याने Sonakshi Sinha भयंकर ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अभिनंदन! ही कन्व्हर्ट…’

मशिदीत बूट घालून गेल्याने Sonakshi Sinha भयंकर ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अभिनंदन! ही कन्व्हर्ट…’

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ

IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी 

IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी 

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ?  काय आहे यामागची आख्य़ायिका ?

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ? काय आहे यामागची आख्य़ायिका ?

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई

‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई

व्हिडिओ

पुढे बघा
Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.