वेस्ट इंडिजचा महान सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्याने पंजाब किंग्ज सोबत घालवलेल्या हंगामातील सत्य आणि वेदना उलगडल्या आहेत.
कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू असून या लीगमध्ये वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने मोठी कामगिरी केली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतसहभागी होणाऱ्या संघाकडून आपापली टीम जाहीर करण्यात येत आहे. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.…
वेस्ट इंडिजचा संघाचा कर्णधार शाई होप सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शाई होपला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपलेच देश बांधव ब्रायन लारा आणि ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम करण्याची संधी…
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने शतकी खेळी करून मोठी कामगिरी केली.
माजी क्रिकेटपटू आणि प्रो गोविंदा सीझन ३ चा ब्रँड अॅम्बेसेडर ख्रिस गेलच्या हस्ते प्रो गोविंदा सीझन ३ चे उदघाटन पार पडले. यावेळी यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री…
प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामन्याचा थरार वरळी डोम येथे ऑगस्ट महिन्यात तीन दिवस रंगणार आहे. अंतिम स्पर्धेत राज्यभरातील १६ गोविंदा पथकं आमनेसामने उभे ठाकणार आहेत.
एबी डिव्हिलियर्सने ना क्रिस गेलचे, ना वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले. तर एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचे म्हटले आहे.
आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. असे करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
आयपीएल 2025 चा 18 वा मोसम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. या मोसमात रोहित शर्मा यानी विराट कोहली यांच्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात स्पर्धा रंगली आहे.
आयसीसी स्पर्धा येते तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताचे डोळे त्यावर केंद्रित असतात. याचे कारण म्हणजे जगभरातील संघ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. जगातील महान खेळाडू एकमेकांना सामोरे जातात. या स्पर्धांमध्ये दिसणारी स्पर्धा वेगळी…
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल सामना झाला यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने कटकमध्ये धावांचा पाऊस केला. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये ११९ धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने १२ चौकार आणि ७…