Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर पतीने केले मोठे वक्तव्य! म्हणाला आता आम्ही कुस्ती खेळू…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या वादानंतर १७ ऑगस्ट रोजी विनेश फोगाट भारतामध्ये मायदेशी परतली. यावेळी तिचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले होते. विनेशने भारतात आल्यानंतर तिला पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानले. मात्र, यावेळी विनेशही भावूक झाली. आता विनेशच्या पतीने तिच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 18, 2024 | 01:36 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

विनेश फोगाटच्या पतीचे वक्तव्य : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट मोठ्या अडचणीत पाहायला मिळाली. तिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोल्ड मेडल सामान्यांमधून डिसक्वालिफाय करण्यात आले होते. त्यानंतर हा मुद्दा भारतातच नाही तर जगभरामध्ये गाजला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या वादानंतर १७ ऑगस्ट रोजी विनेश फोगाट भारतामध्ये मायदेशी परतली. यावेळी तिचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी विनेश फोगाट तिच्या आईला पाहून भावुक होताना दिसली. त्याचबरोबर तिची खास मैत्रीण साक्षी मलिकला मिठी मारून रडताना दिसली. विनेशने भारतात आल्यानंतर तिला पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानले. मात्र, यावेळी विनेशही भावूक झाली. आता विनेशच्या पतीने तिच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला विनेश फोगाटचा पती?

माध्यमांशी संवाद साधताना विनेश फोगटचे पती सोमवीर राठी म्हणाले की, “दीड ते दोन वर्षांपासून काय चालले आहे ते तुम्ही पाहत आला आहात. आमच्यासोबत कोणताही फेडरेशन नाही आहे, आमच्यासोबत कोणीही नाही. आम्ही सर्व काही पाहिले आहे. आम्ही यापुढे कुस्ती खेळू शकणार नाही. आम्ही आतून तुटलो आहोत. आता खेळ कोणासाठी खेळणार? आम्ही खूप विचारपूर्वक कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. आमचा प्रवास इथपर्यंत होता. आता आम्ही पुढे खेळू शकणार नाही. पुढे काहीही करू शकणार नाही, आम्ही पदक मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला खूप वाईट वाटतं, आम्ही ते देशासाठी करू शकलो.

हेदेखील वाचा – पडद्यामागे मैत्री, दिखाव्यासाठी राजकीय नेत्यांचे शत्रुत्व! कंगना रनौतने केला खुलासा

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी कुस्ती स्पर्धामध्ये झुंज दिली. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेशने सुवर्णपदक विजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील विश्वविजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. त्यानंतर तिने क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये टॉप १० मध्ये असलेल्या दमदार खेळाडूंना पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दमदार विजयाची नोंद केली. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले.

Web Title: Husband somveer rathi made a big statement after vinesh phogat returned to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 01:32 PM

Topics:  

  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.