Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित शर्माच्या धमाकेदार 131 धावा! विराटचा विजयी चौकार, अन् टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 8 विकेट राखून मोठा विजय 

  • By युवराज भगत
Updated On: Oct 12, 2023 | 11:32 AM
रोहित शर्माच्या धमाकेदार 131 धावा! विराटचा विजयी चौकार, अन् टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 8 विकेट राखून मोठा विजय 
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आज रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत धुवांधार खेळी केली. रोहित शर्माने पॉवर प्लेमध्ये धावांचा पाऊस पाडत अवघ्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडियाल 90 पार नेऊन ठेवले. रोहित शर्माने अवघ्या 84 चेंडूत 131 धावांची मोठी खेळी केली. त्याला इशांत किशनने चांगली साथ देत 47 चेंडूत 47 धावा केल्या.

Most sixes in international cricket ✅
Most hundreds in @cricketworldcup history ✅
Fastest-ever Cricket World Cup hundred by an Indian ✅
Rohit Sharma eclipsed several records during his 131 👊#CWC23 #INDvAFG pic.twitter.com/P6E6M50LeJ — ICC (@ICC) October 11, 2023
FIFTY for Rohit Sharma – his 5⃣3⃣rd in ODIs! 👌 👌 Talk about leading from the front! 👍 👍 Follow the match ▶️ https://t.co/f29c30au8u#CWC23 | #TeamIndia | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/rRV2SRucQJ — BCCI (@BCCI) October 11, 2023

आज रोहित शर्माने मोठी खेळी करीत टीम इंडियाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवले. त्याने मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करीत धमाकेदार 131 धावांची खेळी करीत भारताला विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर इशांतने संयमी खेळी करीत रोहितला चांगली साथ दिली. आता विराट आणि श्रेय़स अय्यर खेळत आहे. विराटने फिफ्टी ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

🚨 Milestone Alert 🚨 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ Runs in ODI World Cups & counting! 👏 👏 Well done, Rohit Sharma! 🙌 🙌 Follow the match ▶️ https://t.co/f29c30au8u#CWC23 | #TeamIndia | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/ExAEfh5aDn — BCCI (@BCCI) October 11, 2023

 

अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांची सुरुवात डळमळीतच झाली. रहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झार्डन सलामीला आले असताना, लवकरच बाद झाले. हार्दिक आणि बुमराहने या जोडीला तंबूचा रस्ता दाखवला. गुरबाज अवघ्या 21 धावा करून तंबूत परतला. तर इब्राहिम झार्डन 22 धावांवर बाद झाला. रहमत शाह शार्दुल ठाकूरकडून 16 धावांवर पॅव्हेलिनमध्ये परतला.

Jasprit Bumrah helps himself to his best @cricketworldcup figures with an exceptional display in Delhi 🏏#CWC23 #INDvAFG pic.twitter.com/kNrq871KWv — ICC (@ICC) October 11, 2023
Wicket No. 2⃣ for Hardik Pandya! 👌 👌 Afghanistan four down as Azmatullah Omarzai departs. Follow the match ▶️ https://t.co/f29c30au8u #CWC23 | #TeamIndia | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/XIcTY5u9dm — BCCI (@BCCI) October 11, 2023

हार्दिकने जोडी फोडली

त्यानंतर आलेला अझमतुल्ला ओमराझ हार्दिककडून क्लिनबोल्ड झाला. हशमतुल्ला आणि अझमतुल्ला ओमराझाई यांची महत्त्वाची जोडी हार्दिकने फोडली. त्यानंतर आता कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि मोहम्मद नाबी खेळत आहेत.

कर्णधार हशमतुल्ला आणि अझमतुल्ला ओमराझे यांची भागीदारी

अफगाणिस्तानसाठी कर्णधार हशमतुल्ला आणि अझमतुल्ला ओमराझे यांची भागीदारी महत्त्वाची ठरली. याजोडीने चांगली भागीदारी करीत अफगाणिस्तानच्या धावसंख्येला आकार दिला. सध्या कॅप्टन शाहिदी आणि मोहम्मद नाबी खेळत आहेत.

अफगाणिस्तानची खालची फळी लवकर घसरली

मोहम्मद नाबी बुमराहकडून 19 धावांवर असताना पायचीत, त्यानंतर आलेला झार्डनसुद्धा लगेच 2 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेला अॉराऊंडर राशीद खान लवकरच बाद झाला बुमराहच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात कुलदीप यादवकडून झेलबाद झाला. अफगाणिस्तानचा सर्व संघ निर्धारित 50 षटकांत 272 धावांवर आटोपला.

वर्ल्ड कप 2023 मधील 9 वा सामना

आज आयसीसी वर्ल्ड कप 2023 मधील 9 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील नवव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमने-सामने असणार आहेत. या सामन्याचे आयोजन नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिममध्ये करण्यात आले आहे.

The all-star all-rounders 🌟🏏 Teammates turned foes ⚔️ Hardik Pandya and Rashid Khan face off in today's @MRFWorldwide Key Battles 🇮🇳🇦🇫#CWC23 #INDvAFG pic.twitter.com/Cj83t0H54t — ICC (@ICC) October 11, 2023

या दोन्ही संघाचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना

अफगाणिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील हा दुसरा सामना आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. अफगाणिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

,
एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील आजचा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. भारतीय संघाने मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, तर पुढच्या सामन्यात त्यांना पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. मागील विजयाने टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.

टीम इंडियाची पुढील लढत पाकिस्तानबरोबर

तर दुसरीकडे भारताला मोठा विजय मिळवून अहमदाबाद गाठायचे आहे, जिथे पाकिस्तानविरुद्ध युद्ध होणार आहे. अशाप्रकारे पाहता हा सामना कागदावर छोटा असला तरी भारताच्या पुढील सामन्याचा विचार करता तो खूपच मोठा आहे.

Web Title: Icc world cup 2023 india vs afghanistan match to be played at delhis arun jaitley stadium watch live updates nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2023 | 02:16 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • ICC World Cup 2023
  • ODI World Cup 2023

संबंधित बातम्या

AFG vs HK: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान-हाँगकाँगची टक्कर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि संभाव्य Playing 11
1

AFG vs HK: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान-हाँगकाँगची टक्कर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.