प्रिंट ते डिजिटल मीडियामध्ये 14 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत रिपोर्टींग ते उपसंपादक डेस्कपर्यंत काम केले आहे. स्पोर्ट्सची सर्वाधिक आवड असल्याने, स्पोर्ट्स बीटवरील सर्वाधिक अनुभव. स्पोर्ट्स बीटवर प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम केल्याचा अनुभव. स्पोर्ट्स इडिटर/रिपोर्टर म्हणून कामाचा अनुभव. दै. सामना, दै. आज का आनंद, दै. पुढारी, ई-टीव्ही भारत अनुक्रमे रिपोर्टर, उपसंपादक, कंटेट एडिटर/रायटर म्हणून काम केले. सध्या नवराष्ट्र डिजिटलमध्ये कंटेट एडिटर/रायटर म्हणून काम करत आहे.