फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad toss update : कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये काही वेळातच सामना सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आयपीएल २०२५ च्या फायनलच्या सामन्यात आमनेसामने आले होते. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाने फायनलच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून जेतेपद नावावर केले होते. अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करेल तर हैदराबादचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे.
दोन्ही संघांच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर सनराइजर्स हैदराबादच्या संघाने आतापर्यंत एक सामना जिंकला आहे तर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने देखील आतापर्यंत एकच सामना जिंकला आहे. दोन्ही संघांचा आतापर्यंत तीन सामने झाले आहेत यामधील दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांना पराभवाचे सामने करावे लागले आहेत.
🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and elected to bowl against @KKRiders in Match 1⃣5⃣
Updates ▶️ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/zO92b2ImLj
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात आतापर्यंत एकूण २८ सामने खेळले गेले आहेत. केकेआरने १९ सामने जिंकले आहेत, म्हणजेच त्यांनी जास्त वर्चस्व गाजवले आहे. एसआरएचने फक्त ९ सामने जिंकले आहेत. या विक्रमाकडे पाहता, केकेआरचा वरचष्मा दिसतो, पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते!
अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, कमिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी, सिमरजित सिंह
इम्पॅक्ट प्लेयर – अभिनव मनोहर, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनाडकट, राहुल चहर, वियान मूलदर
सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगकृष्ण रघुवंशी, मोईन अली, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेयर – मनीष पांडे, वैभव अरोडा, रोवमेन पॉवेल, अनुकूल रॉय
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (क), आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती, ॲनरिक नोरखिया, वैभव अरोरा, ॲनरिके रोवोरा, ॲन रॉव्हन, ॲन रॉव्हन, स्पेन्सर जॉन्सन. पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), विआन मुल्डर, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, ॲडम झम्पा, सचिन बेबी, इशान मलिंगा, सिमरजीत मेनका, राहुल चड्डी, राहुल चड्डी, उन्मुद सिंह, अत्मदेव, जंक्शन तायडे.