आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी केलेल्या ट्विटवरुण भारतीय क्रीडा विश्वात अशी चर्चा आहे की पूनावाला आरसीबीचे मालक होण्यास इच्छुक आहेत.
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. कर्नाटक सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पैसे दिले होते. आता आरसीबीनेही आपल्या वतीने एक मोठे पाऊल उचलले आहे.
आयपीएल स्पर्धेचे गारुड जगभर पसरले याहे. आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात प्रसिद्ध लीग म्हणून नावारूपाला आली याहे. टी20 स्वरूपात खेळवण्यात येणाऱ्या या लीगची आतुरता सगळीकडे बघायाला मिळते. या वर्षी झालेल्या…
भारतीय माजी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. आश्विनच्या आयपीएल निवृत्तीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भाष्य केले आहे.
आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर…
भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आणि आयपीएलमधील सीएसकेचा भाग असणारा खेळाडू आर आश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो जगभरातील टी-२० लीग खेळणार आहे.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. आता पुन्हा एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केले आहे की आरसीबीला गरज असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजावू शकतो.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी आरसीबी संघाने मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सीरजसोबत आरसीबीने असे का केले होते/ याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.
आरसीबीच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने आयपीएल २०२५ चे विजेतपद जिंकले. आता द हंड्रेडमध्ये देखील आरसीबीचे लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल तुफानी खेळी साकारली आहे.
माजी भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनने देवाल्ड ब्रेविसच्या कराराबाबत विधान केले होते. या विधानावर गोंधळ उडाला होता. त्यावर आता सीएसकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले…
भारतीय संघाचा माजी अनुभवी गोलंदाज झहीर खान लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटरपदाला रामराम ठोकणार आहे. एलएसजीसोबतचा झहीर खानचा एक वर्षाचा करार जवळजवळ संपल्यात जमा झाला आहे.
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रिंकू सिंगने त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणलेल्या बॅटला राखी बांधली आहे. ज्या बॅटने त्याने ५ चेंडूवर ५ षटकार ठोकले होते आणि आपला संघ केकेआरला विजय मिळवून…
भारतीय संघातील महत्वाचा खेळाडू असणारा रिंकू सिंग सद्या चर्चेत आला आहे. एकूणच चाहते त्याच्या कमाईबद्दल विचारणा करता आहेत. तर रिंकू सिंग याची एकूण संपत्ती ९ कोटी रुपये इतकी सांगितली जाते.
चेन्नई सुपर किंगचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने सीएसके संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अश्विन आयपीएल २०२६ पूर्वी चेन्नई सुपर किंग्जपासून दूर होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आता तो कर्णधार असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा निरोप घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत त्याला मोकळं कर्णयची विनंती त्याने संघ व्यवस्थापानाकडे केली आहे.
भारतीय खेळाडू ऋतुराज गायकवाडने त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार नाही.
देशातच नाही तर जगप्रसिद्ध असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग बीसीसीआयसाठी पैसाची खदान ठरत आहे. या वेळी आयपीएलने २०२३-२४ या आर्थिक वर्षात बीसीसीआयला ५७६१ कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे.
4 जून रोजी या विजयाच्या उत्साहामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यामध्ये अनेकांनी त्यांचा जीव गमावला देखील होता. या रिपोर्ट कर्नटका सरकारने हायकोर्टामध्ये अपील दाखल केली आहे यामध्ये केलेला निष्काळजीपणा यासंदर्भात…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आणि भारतीय खेळाडू यश दयालने लैंगिक शोषणाच्या आरोपांवर अखेर मौन सोडले आहे. आता यशने या प्रकरणाबाबत त्याच महिलेविरुद्ध प्रयागराज पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या दिग्वेश राठीला साउथ दिल्ली सुपरस्टार्सने डीपीएलच्या दुसऱ्या हंगामाच्या लिलावात ३८ लाख रुपये मोजून आपल्या संघात सामील करून घेतले आहे.