Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LA 2028 Olympics: पाकिस्तानी संघाला फटका! ऑलिंपिकमध्ये खेळणार नाही? नेमकं कारण काय?

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, दीर्घ प्रतिक्षेनंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेट परत येणार आहे. यावेळी २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्येही क्रिकेट या खेळाचा समावेश असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 08, 2025 | 02:38 PM
LA 2028 Olympics: Pakistan team suffers blow! Will it not play in the Olympics? What is the real reason?

LA 2028 Olympics: Pakistan team suffers blow! Will it not play in the Olympics? What is the real reason?

Follow Us
Close
Follow Us:

LA 2028 Olympics : क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, एका शतकानंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेट परत येणार आहे. यावेळी २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्येही क्रिकेट या खेळाचा समावेश असणार आहे.  या स्पर्धेत सहा पुरुष आणि सहा महिला संघ सहभागी होतील. या मेगा इव्हेंटमध्ये पाकिस्तान सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनकडून लॉस एंजेलिस २०२८ च्या खेळांसाठी सहा सहभागी संघांची निवड कशी करावी हे ठरवण्यात आले आहे.

हेही वाचा : IND vs AUS Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया पाचव्या T20 वर पावसाची शक्यता, सामना वेळेवर सुरू होईल का?

सहा पुरुष आणि सहा महिला संघांचा सहभाग

शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीमध्ये, जागतिक क्रिकेट संघटनेकडून  दुजोरा देण्यात आयाला आह की,  १९०० मध्ये पॅरिस ऑलिंपिकनंतर प्रथमच पुरुष आणि महिला दोन्ही श्रेणीतील प्रत्येकी सहा संघ या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. आयसीसी टी२०आय रँकिंगवर आधारित फक्त शीर्ष सहा संघांची सुरुवातीची कल्पना आता रद्द केली गेली आहे. आता, अशी व्यवस्था लागू केली जाईल ज्यामध्ये प्रत्येक प्रदेश/खंडातील अव्वल संघ पात्र ठरतील आणि सहावा संघ जागतिक पात्रता फेरीतून घेण्यात येईल.

आयसीसीच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे की, संघ सहभागाबाबत चर्चा झाली आहे आणि प्रत्येक प्रदेश/खंडातील अव्वल क्रमांकाचा संघ सहभागी होणार आहे.  तर सहावा संघ जागतिक पात्रता फेरीतून येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसी लवकरच तपशील शेअर करणार आहे. परंतु रोडमॅप जवळजवळ पूर्ण झाला आहे. या व्यवस्थेचा अर्थ असा आहे की प्रत्येक प्रदेश/खंडातील अव्वल संघ अव्वल पाच संघांमध्ये असणार आहे.

पाकिस्तानला बाहेर पडणार?

सध्याच्या क्रमवारीनुसार, भारत आशियातून, ऑस्ट्रेलिया ओशनियातून, इंग्लंड युरोपमधून आणि दक्षिण आफ्रिका आफ्रिकेतून पात्र ठरणार आहेत. यजमानपदाचे अधिकार मिळाल्याने अमेरिका अमेरिकेतून पात्र ठरेल की वेस्ट इंडिज ते स्थान पटकावेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे. जागतिक क्रिकेट संघटनेकडून लवकरच जागतिक पात्रता फेरीचे तपशील शेअर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एलए२८ मध्ये होणार नाही अशी दाट शक्यता आहे, कारण जागतिक पात्रता फेरीचे तपशील अद्याप समोर आले नाही.

हेही वाचा : दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, ऋषभ पंत पुन्हा जखमी! सोडावे लागले मैदान

बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या सविस्तर निवेदनात, आयसीसीने महिला क्रिकेटच्या यशाची नोंद घेतली आणि एलए२८ गेम्सबद्दल अपडेट देण्यात आले आहेत.  मीडिया रिलीजमध्ये म्हटले गेले आहे की, जागतिक मल्टीस्पोर्ट लँडस्केपमध्ये क्रिकेटने आपले स्थान निर्माण करत असताना, आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिक गेम्ससोबतच्या आयसीसीच्या चालू चर्चेचा आढावा घेण्यात आला आहे.एलए२८ मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही टी२० स्पर्धांमध्ये प्रत्येकी सहा संघ  असणार आहेत. तसेच १२ जुलै २०२८ पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २८ सामने खेळवले जाणार आहे.

Web Title: La 2028 olympics will the pakistani team not play cricket in the olympics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 02:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.