Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोस बटलरचे स्थान धोक्यात, टॉप ५ मध्ये पोहोचला शिखर धवन

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत (Orange Cap Race) अनेक बदल दिसून आले आहेत. जोस बटलर (Jos Buttler) अजूनही पहिल्या स्थानावर आहे. पण टॉप ५ मध्ये (Top 5) आणखी एका खेळाडूची एंट्री झाली आहे. पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhavan) काल तुफान बॅटिंग केली.

  • By साधना
Updated On: Apr 26, 2022 | 06:00 PM
jose butler

jose butler

Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) काल आयपीएल २०२२ (IPL 2022) मधला ३८ वा सामना खेळला गेला. या मॅचनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत (Orange Cap Race) अनेक बदल दिसून आले आहेत. जोस बटलर (Jos Buttler) अजूनही पहिल्या स्थानावर आहे. पण टॉप ५ मध्ये (Top 5) आणखी एका खेळाडूची एंट्री झाली आहे. पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhavan) काल तुफान बॅटिंग केली. धवनचा हा आयपीएलमधला २०० वा सामना होता. त्याने हा सामना आपल्या फलंदाजीने खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला. त्याने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स बनवले. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोरदार एंट्री मारली आहे. शिखर धवनने काल ५८ चेंडूत नाबाद ८८ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि दोन षटकार होते.

[read_also content=”भंडाऱ्यात बुरशीयुक्त जंतनाशक गोळ्या आढळल्याने खळबळ, सात विद्यार्थ्यांनी गोळीचे केले सेवन, गोळ्या जंतुनाशक की जंतुपोषक ? https://www.navarashtra.com/maharashtra/excitement-over-finding-fungal-deworming-pills-in-the-store-seven-students-took-pills-is-pills-disinfectant-or-antiseptic-nraa-273415.html”]

शिखरने धीमी सुरुवात केली. पण नंतर त्याच्या खेळीने वेग पकडला. त्याने चौफेर फटकेबाजी करुन धावा वसूल केल्या.
शिखर धवनने काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात ६ हजार धावांचा टप्पाही पार केला. विराट कोहलीनंतर अशी कामिगरी करणारा आयपीएलमधला तो दुसरा फलंदाज आहे. आयपीएल २०२२ मध्ये शिखरच्या आठ सामन्यात ३०२ धावा झाल्या आहेत. धवन या सीजनमध्ये ४३.१४ च्या सरासरीने धावा करतोय. १३२.४५ त्याचा स्ट्राइक रेट आहे. ३०२ धावांसह शिखर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे फक्त जोस बटलर आणि केएल राहुल आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप ५ फलंदाज

फलंदाज      सामने    धावा
जोस बटलर    ७      ४९१
केएल राहुल   ८     ३६८
शिखर धवन   ८     ३०२
हार्दिक पंड्या  ६    २९५
तिलक वर्मा   ८      २७२

Web Title: Orange cap clash in five cricket players of ipl 2022 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2022 | 05:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.