Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुखापतीमुळे राफेल नदालची विम्बल्डन स्पर्धेमधून माघार, निक किर्गिओसचा अंतिम फेरीत प्रवेश

पोटातील स्नायूंच्या दुखापतीमुळे (Injuru To Rafael Nadal) पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्मसन्मानासाठी विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे राफेल नदालने म्हटले आहे.

  • By साधना
Updated On: Jul 08, 2022 | 03:27 PM
rafael nadal

rafael nadal

Follow Us
Close
Follow Us:

टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेमधून माघार घेतली आहे. पोटातील स्नायूंच्या दुखापतीमुळे (Injuru To Rafael Nadal) पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्मसन्मानासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे असे राफेल नदालने म्हटले आहे. राफेलच्या या निर्णयाचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला होणार आहे. कारण राफेल खेळणार नसल्याने निक किर्गिओसला आपल्या कारकिर्दीतील पहिली ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

Until next time, Rafa ​?​ Wishing you a speedy recovery.#Wimbledon — Wimbledon (@Wimbledon) July 7, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, नदालला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पोटातील स्नायूंना दुखापत झाली होती. मात्र, बुधवारी झालेल्या टेलर फ्रिट्झविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला झालेल्या दुखापतीचा त्रास जास्तच वाढला. मात्र, असह्य वेदना होत असतानाही नदालने लढा देत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता ही दुखापत वाढल्यानं राफेल नदालने सेमीफायलनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. माझ्यासाठी विजेतेपदापेक्षा आनंद महत्त्वाचा आहे. ही दुखापत जास्त दीर्घकाळ राहू नये, त्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचे नदालने सांगितले आहे.

Web Title: Rafael nadal decision to withdraw from wimbledon due to stomoch injury nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 03:26 PM

Topics:  

  • Rafael Nadal

संबंधित बातम्या

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
1

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.