• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • The Winning Team Of The Durand Cup Will Receive Rs 121 Crore

Durand Cup च्या विजेत्यावर पडेल पैशांचा पाऊस! प्रत्येक खेळाडूंचे खिसे होणार मालामाल, जाणून घ्या बक्षिसांची रक्कम..

ड्युरंड कपचा अंतिम सामना आज शनिवार रोजी कोलकाता येथे होणार आहे. या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि  डायमंड हार्बर एफसी हे दोन संघ आमनेसामने असतील. विजेत्या संघाला १.२१ कोटी रुपये मिळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 23, 2025 | 03:54 PM
Durand Cup च्या विजेत्यावर पडेल पैशांचा पाऊस! प्रत्येक खेळाडूंचे खिसे होणार मालामाल, जाणून घ्या बक्षिसांची रक्कम..
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Durand Cup 2025 : ड्युरंड कपचा अंतिम सामना आज शनिवार रोजी कोलकाता  येथे नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि  डायमंड हार्बर एफसी या दोन संघात होणार आहे. ड्युरंड कपच्या १३४ व्या आवृत्तीमध्ये विजेत्या संघाला आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे. ज्यामुळे विजेत्या संघातील खेळाडू मालामाल होणार आहेत. विजेत्या संघाला १.२१ कोटी रुपये मिळणार आहे. जे या प्रतिष्ठित स्पर्धेच्या १३७ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम असणार आहे.

ड्युरंड कप हा आशियातील सर्वात जुना आणि जगातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धांपैकी एक असून  यावर्षी तो पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि स्पर्धात्मक खेळवला जाणार आहे.  ड्युरंड कप आयोजन समितीने या वर्षी एकूण बक्षीस रक्कम २५०% ने वाढवून ३ कोटी रुपये इतकी वाढवली आहे.  गेल्या वर्षी ही रक्कम फक्त १.२ कोटी रुपये इतकी होती. स्पर्धेची लोकप्रियता, स्पर्धा आणि व्यावसायिक पातळीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जाता आहे.

हेही वाचा : WATCH VIDEO : 6,6,6,6,6.., तो थांबतच नव्हता! महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये 23 वर्षाच्या फलंदाजाच्या बॅटने ओकली आग!

या वर्षीचा अंतिम सामना हा शनिवारी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम), कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे.  जिथे गतविजेता नॉर्थईस्ट युनायटेड एफसी पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या डायमंड हार्बर एफसीशी दोन हात करणार आहे. डायमंड हार्बर एफसीने आपल्या पदार्पणाने सर्वांना प्रभावित करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.  आता या संघाचे ध्येय जेतेपद जिंकून इतिहास रचण्याचे  असणार आहे. ड्युरंड कप २३ जुलै रोजी सुरू झाला आहे. या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी ८ संघ बाद फेरीत पोहोचु शकले,  आता या स्पर्धेचा अंतिम सामना २३ तारखेला खेळवला जाणार आहे.

हेही वाचा : Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे

नॉर्थईस्ट युनायटेड आणि डायमंड हार्बर आमनेसामने

‘जायंट किलर’ ठरलेला डायमंड हार्बर एफसी आपल्या पदार्पणाच्या हंगामातच  ड्युरंड कपच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आता त्यांचेलक्ष्य  पहिले विजेतपद जिंकण्याचे असणार आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या संघाला शनिवारी म्हणजे आज  अंतिम फेरीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीसारख्या दिग्गज संघाला पराभूत करावे लागणार आहे. या वर्षीचा जेतेपदाचा सामना या अर्थाने देखील महत्त्वाचा आहे की दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी असणार आहे. जर नॉर्थईस्ट युनायटेड जिंकला तर ते त्यांचे सलग दुसरे ड्युरंड कप जेतेपद ठरेल कारण  गेल्या ३४ वर्षांत कोणताही संघ असे करू शकलेला नाही. शेवटच्या वेळी ईस्ट बंगालने १९८९, १९९० आणि १९९१ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली होती.

Web Title: The winning team of the durand cup will receive rs 121 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 03:54 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

Feb 26, 2026 | 07:15 AM
Budh Vakri 2026: बुध कुंभ राशीत होणार वक्री, या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Budh Vakri 2026: बुध कुंभ राशीत होणार वक्री, या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Feb 26, 2026 | 07:05 AM
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Feb 26, 2026 | 06:15 AM
लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Feb 26, 2026 | 05:30 AM
Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Feb 26, 2026 | 04:15 AM
शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

Feb 26, 2026 | 02:35 AM
कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Feb 26, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.