Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विम्बल्डनचा राजा स्पेनचा कार्लोस अल्काराझ! नोव्हाक जोकोविचवर सरळ तीन सेटमध्ये केली मात, जिंकले सलग दुसरे विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद

स्पेनच्या कार्लोस अल्काराझने वयाच्या २१व्या वर्षी मातब्बर खेळाडू नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा पराभव करून सलग दुसरे विम्बल्डन आणि चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.

  • By नारायण परब
Updated On: Jul 15, 2024 | 08:44 PM
सौजन्य- Wimbledon X account

सौजन्य- Wimbledon X account

Follow Us
Close
Follow Us:

स्पेनच्या कार्लोस अल्काराझने टेनिसचा मातब्बर खेळाडू नोव्हाक जोकोविचचा पराभव करून पुन्हा एकदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने वयाच्या २१व्या वर्षी माजी जागतिक विम्बल्डन चॅम्पियन नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा पराभव करून सलग दुसरे विम्बल्डन आणि चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. रविवारी, ऑल इंग्लंड क्लबच्या ग्रास कोर्टवर प्रेक्षकांना गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. ज्यामध्ये अल्काराझने जोकोविचचा पाच सेटमध्ये पराभव केला होता. यावर्षी तर सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवत ग्रासकोर्टवरील आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

सुरुवातीपासूनच सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर स्पेनचा अल्काराझ वरचढ दिसत होता. माजी चॅम्पियन नोवाकला पहिल्या सेटपासूनच टिकून राहण्याची संधी दिली नाही आणि पहिला सेट  6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही अल्काराझने वर्चस्व ठेवत तो सेटही 6-2 असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकने झुंज दिली आणि तो टायब्रेकरपर्यंत नेण्यात यश मिळविले पण ते पुरेसे नव्हते. तो सेटही अखेर अल्काराझने  7-6 असा जिंकून  विजेतेपदावर कब्जा केला आणि सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याची किमया केली.

विम्बल्डन विजय आणि विक्रम

21 वर्षांखालील 4 ग्रँडस्लॅम जिंकणारा मॅट्स विलँडर, ब्योर्न बोर्ग आणि बोरिस बेकर यांच्यानंतर अल्काराज आता जगातील चौथा खेळाडू बनला आहे. सलग विम्बल्डन विजेतेपद पटकावणारा तो इतिहासातील पहिला स्पॅनिश खेळाडू ठरला आहे. या पराभवासह सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे ग्रास कोर्टवर सर्वाधिक ८ विजेतेपद जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे स्वप्नही भंगले आहे.
अल्काराझने 2022 मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकत पहिले स्लॅम विजेतेपद जिंकले. 22 वर्षांच्या होण्यापूर्वी इतर कोणत्याही खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकलेली नाहीत. विम्बल्डनमधील पराभवामुळे सर्बियन टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचचे आठवे विम्बल्डन आणि 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न यावेळी भंगले.

 

Web Title: Wimbledon king carlos alcaraz of spain defeats novak djokovic in three straight sets to win second straight wimbledon grand slam title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 08:43 PM

Topics:  

  • Carlos Alcaraz

संबंधित बातम्या

US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास 
1

US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास 

अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा 
2

अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा 

US Open Final 2025 : स्पेनच्या अल्काराझने सिन्नरला पुरुष एकेरीत पराभूत करुन जेतेपद केले नावावर, एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर
3

US Open Final 2025 : स्पेनच्या अल्काराझने सिन्नरला पुरुष एकेरीत पराभूत करुन जेतेपद केले नावावर, एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर

US Open 2025 : ‘मला अजूनही ग्रँड स्लॅम..’ सेमीफायनलमधील पराभवानंतर निवृत्तीच्या अफवांर नोवाक जोकोविचची प्रतिक्रिया 
4

US Open 2025 : ‘मला अजूनही ग्रँड स्लॅम..’ सेमीफायनलमधील पराभवानंतर निवृत्तीच्या अफवांर नोवाक जोकोविचची प्रतिक्रिया 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.