Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashtika Acharya : जिममध्ये वर्कआऊट करताना २७० किलोचं वजन पडलं मानेवर; सुवर्णपदक विजेत्या महिला वेटलिफ्टरचा मान मोडून मृत्यू

राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा जिममध्ये पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना मृत्यू झाला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 19, 2025 | 10:06 PM
जिममध्ये वर्कआऊट करताना २७० किलोचं वजन पडलं मानेवर; सुवर्णपदक विजेत्या महिला पॉवरलिफ्टरचा मान मोडून मृत्यू

जिममध्ये वर्कआऊट करताना २७० किलोचं वजन पडलं मानेवर; सुवर्णपदक विजेत्या महिला पॉवरलिफ्टरचा मान मोडून मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा जिममध्ये पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना मृत्यू झाला आहे. यश्तीकाने २७० किलो वजन उचललं होतं. मात्र तिचा तोल गेला आणि वजन तिच्या मानेवर पडलं. तब्बल २६० किलो वजन मानेवर पडल्याने यष्टिकाच्या मानेला गंभीर दुखापत झाली. यष्टिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

बिकानेरची राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर १७ वर्षीय यश्तिका आचार्य राजस्थानमधील बिकानेरमधील नथ्थुसर गेट येथील बडा गणेश मंदिराजवळील द पॉवर हेक्टर जिममध्ये सराव करत होती. तिने तिच्या मानेवर २७० किलो वजन उचलले. मात्र यष्टिकाच्या मानेवर वजन पडलं आणि ती खाली कोसळली. यावेळी तिचा धक्का तिच्या प्रशिक्षकालाही लागला. तोही मागे जाऊन कोसळला. यष्टिका त्यानंतर बेशुद्ध पडली. जिममध्येच तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्यासोबत जिममध्ये सराव करणाऱ्या इतर खेळाडूंनी सांगितले की, यष्टिका दररोज प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत होती.

17-year-old weightlifter Yashtika Acharya died in Bikaner, she was lifting 270 kg weight during training pic.twitter.com/kruJfmHZwW

— Rishikesh Kumar (@RishikeshViews) February 19, 2025

राष्ट्रीय स्पर्धेत पटकावलं होतं सुवर्णपदक

अलीकडेच, गोव्यात झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत यष्टिकाने सुवर्ण आणि क्लासिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं. यष्टिकाचे वडील कंत्राटदार आहेत. यष्टिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पोलिसात गुन्हा नाही

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत कुटुंबाकडून या प्रकरणात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Web Title: Yashtika acharya gold medalist female powerlifter dies due to 270 kg weight falls on neck in jim video bikaner rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • Sport News

संबंधित बातम्या

जसप्रीत बुमराहचे शिक्षण काय? आई होती शाळेची उपमुख्याध्यापिका…
1

जसप्रीत बुमराहचे शिक्षण काय? आई होती शाळेची उपमुख्याध्यापिका…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.