Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple बॅटरी रिप्लेसमेंट प्रोसेस करणार अधिक सोपी, iPhone 17 लाइनअपमध्ये मिळणार एक खास सिस्टम

कंपनी पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयफोन 17 सीरीज अंतर्गत आयफोन 17, आयफोन 17 Pro, आयफोन 17 Pro Max आणि नवीन आयफोन 17 Air लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कंपनीकडून अद्याप याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. अहवालानुसार, कंपनी ॲपल आयफोन 17 लाइनअपसाठी बॅटरी बदलणे अधिक सोपं करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2024 | 08:54 AM
Apple बॅटरी रिप्लेसमेंट प्रोसेस करणार अधिक सोपी, iPhone 17 लाइनअपमध्ये मिळणार एक खास सिस्टम

Apple बॅटरी रिप्लेसमेंट प्रोसेस करणार अधिक सोपी, iPhone 17 लाइनअपमध्ये मिळणार एक खास सिस्टम

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी ॲपल लवकरच त्यांचा नवीन ॲपल आयफोन 17 लाइनअप लाँच करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र फोनबाबत काही डिटेल्स लिक झाले आहेत. अहवालानुसार, कंपनी ॲपल आयफोन 17 लाइनअपसाठी बॅटरी बदलणे अधिक सोपं करणार आहे. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस सारख्या बॅक पॅनलला जोडण्यासाठी कंपनी नवीन ॲडहेसिव्ह वापरेल. यामध्ये, बॅक पॅनल उघडण्यासाठी लो-वोल्टेज इलेक्ट्रिक करंट आवश्यक आहे. याच्या मदतीने युजर्स सहजपणे बॅटरी बदलू शकतील. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेदेखील वाचा- आता गाणी ऐकण्याचा आनंद होईल दुप्पट! Spotify चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन केवळ 15 रुपयांमध्ये

ॲपलने iPhone 17 सीरीज लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. ॲपलच्या आगामी आयफोनबाबत अनेक अहवाल समोर येत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर, कंपनी आगामी आयफोन मॉडेल्सच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते, ज्यामुळे या आयफोनची बॅटरी बदलणे सोपे होईल. कंपनीने आयफोन16 Pro मॉडेलमध्ये स्ट्रेच-रिलीज ॲडेसिव्ह पुल टॅब वापरला आहे. त्याच वेळी, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसच्या बॅक पॅनलला जोडण्यासाठी नॉव्हेल ॲडहेसिव्हचा वापर करण्यात आला आहे. हे 9V बॅटरी किंवा USB-C चार्जरसह लो-वोल्टेज इलेक्ट्रिक करंटने सहजपणे काढले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – X)

अहवालांवर विश्वास ठेवला तर, ॲपल आता त्याच्या आगामी आयफोन17 लाइनअपच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन इलेक्ट्रिक बॅटरी रिमूवल मेथड सादर करू शकते. कंपनी पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयफोन 17 सीरीज अंतर्गत आयफोन 17, आयफोन 17 Pro, आयफोन 17 Pro Max आणि नवीन आयफोन 17 Air लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कंपनीकडून अद्याप याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. Apple त्याच्या आगामी डिव्हाईसची टिकाऊपणा आणि दुरुस्तीची क्षमता सुधारत आहे.

हेदेखील वाचा- फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर, सॅमसंगचा 60 हजार रुपयांचा प्रीमियम स्मार्टफोन अर्ध्या किमतीत उपलब्ध

Apple हा बदल का करत आहे?

युरोपियन युनियन (EU) ने जून 2023 मध्ये एक कायदा पास केला आहे, ज्यानुसार कंपन्यांना सर्व ग्राहक डिव्हाईस अशा प्रकारे डिझाइन करावी लागतील की त्यांची दुरुस्ती करणे सोपे होईल. यासह, युजर्स बॅटरी असलेल्या डिव्हाइसची बॅटरी सहजपणे बदलू शकतात. EU ने सांगितलं आहे की, कंपन्यांनी अशा प्रकारची साधन वापरू नयेत ज्यासाठी युजर्सना टूल्सची आवश्यकता लागेल. हा EU नियम 2027 पासून लागू केला जाणार आहे. अशा स्थितीत कंपन्यांकडे सध्या तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आता ॲपलने आपल्या आगामी आयफोनच्या डिझाइनमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.

काय फायदा होईल?

साधारणपणे, स्मार्टफोन आणि इतर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा बॅटरी बॅकअप काही काळानंतर कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, बॅटरी बदलणे आवश्यक आहे. आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये बॅटरी बदलणे खूप क्लिष्ट आणि महाग आहे.बॅकपॅनल काढणे सोपे असल्यास, युजर्स स्वतः बॅटरी बदलू शकतील. यामुळे, वापरकर्त्यांना बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. यासोबतच बॅटरी बदलून युजर्स त्यांचा फोन आणखी काही वर्षे वापरू शकतील, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासही मदत होईल.

Web Title: Apple makes easier to battery replacement in iphone 17 series lineup with new design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • iphone 17

संबंधित बातम्या

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
1

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

निर्णय तुमचा! iPhone 17 Pro Max च्या किमतीत येईल Royal Enfield ची ‘ही’ बाईक, GST 2.0 मुळे किंमत अजूनच कमी
2

निर्णय तुमचा! iPhone 17 Pro Max च्या किमतीत येईल Royal Enfield ची ‘ही’ बाईक, GST 2.0 मुळे किंमत अजूनच कमी

‘मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडला…’, iPhone 17 खरेदी करताना भगव्या रंगाचा मोह ग्राहकाला आवरेना
3

‘मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडला…’, iPhone 17 खरेदी करताना भगव्या रंगाचा मोह ग्राहकाला आवरेना

iPhone 17 खरेदी करण्याचा विचार करत आहात का? क्रोमा, विजय सेल्स की रिलायन्स, कुठे मिळेल स्वस्तात मस्त?
4

iPhone 17 खरेदी करण्याचा विचार करत आहात का? क्रोमा, विजय सेल्स की रिलायन्स, कुठे मिळेल स्वस्तात मस्त?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.