Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL चा बेस्ट अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 1198 रुपयांचा स्वस्त अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन आणला आहे. जर तुम्ही जास्त डेटा असलेला प्लान शोधत असाल, तर BSNL चा 1,999 रुपयांचा अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2024 | 11:00 PM
BSNL चा बेस्ट अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

BSNL चा बेस्ट अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. BSNL नेहमीच त्यांच्या युजर्सच्या फायद्याचे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. BSNL च्या या सर्व प्लॅनमध्ये युजर्सना अनेक फायदे देखील मिळतात. तुम्ही देखील BSNL युजर असाल तर तुम्हाला आता आम्ही BSNL च्या एका अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुमचा BSNL नंबर सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला BSNL च्या परवडणाऱ्या अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. कंपनीचा 1198 रुपयांचा प्लान 365 दिवसांची व्हॅलिडीटी देतो. यासोबतच या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगचे फायदेही मिळतात.

हेदेखील वाचा- Google Pixel 10 आणि Pixel 11 मध्ये असणार 100x झूम सपोर्ट कॅमेरा, अनेक AI फीचर्सने सुसज्ज

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनसाठी वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे. कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये, ते आपल्या वापरकर्त्यांना बजेट किमतींमध्ये अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करते. तुम्हाला तुमचा BSNL नंबर दीर्घकाळ चालू ठेवायचा असेल, तर अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. येथे आम्ही तुम्हाला BSNL च्या कमी किमतीच्या अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅनबद्दल तपशीलवार माहिती देत ​​आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)

BSNL चा बजेट अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 1198 रुपयांचा स्वस्त अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन कमी किमतीत अधिक व्हॅलिडीटीचा पर्याय देतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना पुन्हा पुन्हा नंबर रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. या प्लॅनची ​​व्हॅलिडीटी 365 दिवस आहे. यासोबतच BSNL युजर्स कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.

डेटा आणि एसएमएस फायदे

  • BSNL चा 1198 रुपयांचा प्लॅन
  • व्हॅलिडीटी – 365 दिवस
  • अनलिमिटेड कॉलिंग
  • दररोज 30 एसएमएस
  • 36 GB हाय स्पीड इंटरनेट डेटा

हेदेखील वाचा- New Telecom Rules: Jio, Airtel आणि Vi युजर्स लक्ष द्या! TRAI ने वाढवली OTP ची डेडलाइन, या दिवशी लागू होणार नवे नियम

BSNL च्या 1,198 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका वर्षाच्या व्हॅलिडीटीसह, युजर्सना संपूर्ण वर्षासाठी 36 GB डेटा देखील मिळतो. म्हणजेच BSNL युजर्सना दरमहा 3 GB हायस्पीड इंटरनेट मिळते. यासोबतच यूजर्सला दररोज 30 एसएमएस देखील मिळतात.

हाय डेटा अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

  • BSNL चा 1999 रुपयांचा प्लॅन
  • व्हॅलिडीटी 336 दिवस
  • दररोज 100 एसएमएस
  • 600 GB हाय स्पीड इंटरनेट डेटा
  • अनलिमिटेड कॉलिंग

जर तुम्ही जास्त डेटा असलेला प्लान शोधत असाल, तर BSNL चा 1,999 रुपयांचा अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना 600 GB डेटा देत आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसही मिळतात. BSNL च्या या प्लानची व्हॅलिडीटी 336 दिवस आहे. या योजनेची व्हॅलिडीटी पूर्ण वर्षासाठी नाही. परंतु, डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह ते खूप शक्तिशाली आहे.

जिओ, एअरटेल आणि व्ही यांच्यात खडतर स्पर्धा

BSNL खाजगी कंपन्या Jio, Airtel आणि Vi ला खूप स्पर्धा देत आहे. सर्व खाजगी कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये अलीकडेच वाढ केली आहे. रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ झाल्यानंतर लोक BSNL कडे वळत आहेत. यासोबतच BSNL आपले नेटवर्क वेगाने अपग्रेड करत आहे.

Web Title: Know about bsnl best annual recharge plan you will get unlimited calling with whole year validity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 11:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.