Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blinkit वरून तुम्ही काय मागवले याचा कुणाला थांगपत्ताही लागणार नाही, ऑर्डर हिस्ट्री कशी डिलीट करावी ते जाणून घ्या

ब्लिंकिट एक लोकप्रिय इन्स्टंट डिलिव्हरी ॲप आहे. यावरून आपण कोणतीही जीवनावश्यक वस्तू 10 मिनिटांत घरी ऑर्डर करू शकतो. कंपनीने काही काळापूर्वी ऑर्डर हिस्ट्री हटवण्यासाठी फीचर आणले होते. याचा कसा वापर करायचा ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2025 | 08:27 AM
Blinkit वरून तुम्ही काय मागवले याचा कुणाला थांगपत्ताही लागणार नाही, ऑर्डर हिस्ट्री कशी डिलीट करावी ते जाणून घ्या

Blinkit वरून तुम्ही काय मागवले याचा कुणाला थांगपत्ताही लागणार नाही, ऑर्डर हिस्ट्री कशी डिलीट करावी ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

ब्लिंकिट हे एक लोकप्रिय क्विक-कॉमर्स ॲप आहे. काही काळापूर्वी या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणण्यात आले होते. हे फिचर ऑर्डर हिस्ट्री हटविण्यासाठी वापरले जाते. हे फिचर त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना आपली ऑर्डर हिस्ट्री क्लिअर करायची आहे. या फिचरसह, युजर्स त्यांच्या अकाउंटमधून त्या स्पेसिफिक ऑर्डर डिलीट करू शकतात, जे युजर्स त्यांच्या अकाउंटमध्ये पाहू इच्छित नाहीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ब्लिंकिटवर आपली ऑर्डर हिस्ट्री डिलीट कशी करायची याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. हे फिचर तुमच्या बरेच कामी येऊ शकते. स्टेप बाय स्टेप याविषयी जाणून घेऊया.

30 डिसेंबर 2024 च्या ब्लिंकिट फाउंडर अलबिंदर ढींडसाने एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले होते की, हे फिचर सादर केल्याच्या एका आठवड्याभरातच, ब्लिंकिट ॲपवरून 104,924 हून अधिक ऑर्डर हटवण्यात आल्या. हे दर्शविते की लोकांना खरोखर या फीचरची किती आवश्यकता आहे.

Mahakumbh 2025: युजर्सची मजा; BSNL देणार फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सर्व्हिस

You can now delete orders from your Blinkit order history! We rolled out this feature last week, and 1,04,924 orders have already been deleted since then 😅 New year, new order history 😂 pic.twitter.com/Htwh0FotJz — Albinder Dhindsa (@albinder) December 30, 2024

जेव्हा युजर ब्लिंकिट वरून ऑर्डर हटवतो तेव्हा ऑर्डरचे डिटेल्स ॲपवरून कायमचे हटवले जातात आणि त्या ऑर्डरसाठी कस्टमर सपोर्ट उपलब्ध नसते. यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही यावरून कोणती गोष्ट ऑर्डर केली होती ते समजले जाणार नाही. तथापि, ऑर्डर दुसऱ्याने दिल्यास, त्यांच्या अकाउंटमध्ये त्याबाबतचे डिटेल्स दिसतील.

Blinkit वरून ऑर्डर डिलीट कशी करावी?

  • Blinkit वरून विशिष्ट ऑर्डर हटवण्यासाठी, खालील स्टेप्स फॉलो करा
  • सर्व प्रथम Blinkit ॲप उघडा.
  • नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातून Profile आयकॉनवर टॅप करा
  • मग ऑर्डर निवडा
  • नंतर तुम्हाला हटवायचा असलेला स्पेसिफिक ऑर्डर निवडा
  • शेवटी वरच्या उजव्या कोपऱ्यातील Delete आयकॉनवर टॅप करा

जिओच्या 49 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा, युजर्सची मजा; रिचार्ज करण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या

लक्षात ठेवा की एकदा ऑर्डर हटवल्यानंतर, ते पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही आणि डिटेल्स तुमच्या अकाऊंटमधून कायमचे हटवले जातात. सध्या एकाच वेळी अनेक ऑर्डर डिलीट करण्याचा पर्याय नाही. तुम्हाला प्रत्येक ऑर्डर स्वतंत्रपणे हटवावी लागेल. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, इथे तुम्ही एक वर्षापेक्षा जुन्या ऑर्डर देखील हटवू शकता.

Web Title: Know how to delete your order history on blinkit read step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • tips and trciks

संबंधित बातम्या

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
1

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
2

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.