Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCO F6 चा Deadpool Limited Edition भारतात लाँच! सुंदर डिजाइन आणि धमाकेदार फीचर्सने सुसज्ज

सुंदर डिजाइझसह POCO F6 चा Deadpool Limited Edition भारतात लाँच करण्यात आला आहे. याची किंमत रेग्युलर व्हैरियंटपिकलशपेक्षा 2000 रुपये जास्त ठेवण्यात आली आहे. जाणून घ्या या नवीनतम मोबाईलचे धमाकेदार फीचर्स.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 27, 2024 | 08:42 AM
POCO F6 चा Deadpool Limited Edition भारतात लाँच

POCO F6 चा Deadpool Limited Edition भारतात लाँच

Follow Us
Close
Follow Us:

पोकोने अधिकृतपणे Deadpool Limited Edition POCO F6 भारतात सादर केला आहे. हा स्मार्टफोन Deadpool द्वारे प्रेरित डिझाइनसह येतो. हा नवीनतम स्मार्टफोन मे मध्ये लाँच झालेल्या स्पेसिफिकेशन्सना अखंडित ठेवतो. या फोनची किंमत रेग्युलर वेरिएंटपेक्षा 2000 रुपये जास्त आहे. फोन कस्टमाइझ बॉक्समध्ये येतो, ज्यामध्ये डेडपूल लोगोसह चार्जर आणि डेडपूल मास्कच्या आकारात सिम इजेक्टर समाविष्ट कारण्यात आले आहे.

Deadpool Limited Edition POCO F6 ची किंमत

  • नवीनतम Deadpool Limited Edition POCO F6 ची किंमत 29,999 रुपये आहे, ज्यामध्ये 4,000 रुपयांची बँक ऑफर समाविष्ट आहे
  • ऑफेरशिवाय या स्मार्टफोनची किंमत 33,999 रुपये आहे
  • हा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह ऑफर केला जात आहे
  • हा लिमिटेड एडिशन POCO F6 स्मार्टफोन 7 ऑगस्टपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल
  • या स्मार्टफोनचा रेग्युलर व्हेरिएंट 31,999 रुपयांना देण्यात आला आहे, यात 12GB रॅमसह 256GB स्टोरेज उपलब्ध असेल

Deadpool Limited Edition POCO F6 फीचर्स

  • डिस्प्ले – 6.67 इंच 1.5K 120Hz एमोलेड, 24,000 निट्स ब्राइटनेस
  • चिपसेट – Snapdragon 8s Gen 3
  • रॅम /स्टोरेज – 12GB+256GB
  • कैमरा- 50MP OIS Sony IMX882+8MP
  • बैटरी/चार्जिंग – 5,000mAh, 90W
  • लिमिटेड एडिशन प्राइस – 33,999 रुपये
  • रेगुलर वेरिएंट प्राइस – 31,999 रुपये
हेदेखील वाचा –  Google Maps च्या मदतीने सहज बुक करता येईल मेट्रोचे तिकिट! EV चालकांसाठी महत्त्वाची अपडेट

सुंदर डिजाइन

मार्व्हल स्टुडिओच्या पार्टनरशिपमध्ये लाँच केलेल्या डेडपूल लिमिटेड एडिशनमध्ये काळ्या किनाऱ्यासह गडद लाल बॅक पॅनल आहे. तसेच यात डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन डिझाइन देखील आहे आणि यातील LED फ्लॅश लाइट डेडपूलच्या डोळ्यासारखील वाटते. एकंदरीत सांगायचे तर हा स्मार्टफोन दिसायला फार छान दिसतो. हा स्मार्टफोन कस्टमाइझ बॉक्समध्ये उपलब्ध होतो ज्यात डेडपूल लोगोसह चार्जर आणि डेडपूल मास्कच्या आकारात सिम इजेक्टर यांचा समाविष्ट आहे.

 

Web Title: Poco f6 deadpool limited edition launched in india know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 08:42 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.