• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Samsung Galaxy M17 5g Sell Start In India Know In Details Tech News Marathi

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

गॅलेक्‍सी एम१७ ५जी सॅमसंगचा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्‍मार्टफोन गॅलेक्‍सी ए१६ ५जीला मिळालेल्‍या यशाच्‍या आधारावर डिझाइन करण्‍यात आला आहे. गॅलेक्‍सी एम१७ ५जी मध्‍ये सर्कल टू सर्च विथ गुगल आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 11:57 AM
भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सॅमसंगने घोषणा केली की, भारतातील ग्राहक आजपासून नुकतेच लाँच करण्‍यात आलेला गॅलेक्‍सी एम१७ ५जी खरेदी करू शकतात. गॅलेक्‍सी एम१७ ५जी अ‍ॅमेझॉन, Samsung.com आणि निवडक रिटेल स्‍टोअर्सच्‍या माध्‍यमातून ४/१२/८ जीबी व्‍हेरिअंटसाठी १२,४९९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल. ६/१२८ जीबी आणि ८/१२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट्स अनुक्रमे १३,९९९ रूपये व १५,४९९ रूपये या किमतींमध्‍ये उपलब्‍ध असतील. ग्राहक सर्व आघाडीच्‍या बँका/एनबीएफसी सहयोगींच्‍या माध्‍यमातून सुलभ ईएमआय ऑफर्सचा म्‍हणजेच जवळपास ३ महिने नो कॉस्‍ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात.

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

गॅलेक्‍सी एम१७ ५जी सॅमसंगचा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्‍मार्टफोन गॅलेक्‍सी ए१६ ५जीला मिळालेल्‍या यशाच्‍या आधारावर डिझाइन करण्‍यात आला आहे आणि अधिकाधिक ग्राहकांना अत्याधुनिक एआय नाविन्‍यतांचा अनुभव देण्‍याचा सॅमसंगचा वारसा पुढे घेऊन जातो. हा डिवाईस १०००० रूपये ते १५००० रूपये श्रेणीमध्‍ये ‘नो शेक कॅमेरा’, तसेच ५० मेगापिक्‍सल ओआयएस ट्रिपल-कॅमेरा सिस्‍टमसह येतो, जी ब्‍लर-फ्री फोटो व शेक-फ्री व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. वैविध्‍यपूर्ण ट्रिपल-लेन्‍स सेटअपमध्‍ये अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा आहे, जे प्रत्‍येक सीनसाठी स्थिर फ्रेमिंग देतात. गॅलेक्‍सी एम१७ ५जी मध्‍ये श्रेणीमधील अग्रणी १३ मेगापिक्‍सल हाय रिझॉल्‍येशन फ्रण्‍ट कॅमेरा आहे, ज्‍यामधून आकर्षक सेल्‍फीज कॅप्‍चर करता येतात.

गॅलेक्‍सी एम१७ ५जी फक्‍त ७.५ मिमी स्लिम आहे आणि प्रीमियम कॅमेरा डेको आहे, ज्‍याला पूरक उच्‍च दर्जाच्‍या टिकाऊपणासाठी श्रेणीमधील अग्रणी कॉर्निंग गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस आहे. हे प्रोटेक्‍शन नकळतपणे स्‍मार्टफोन खाली पडल्‍यामुळे होणारे नुकसान आणि ओरखड्यांपासून संरक्षण करते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना परिपूर्ण मन:शांती मिळते. या डिवाईसमध्‍ये धूळरोधक व जलरोधकसाठी आयपी५४ रेटिंग देखील आहे. गॅलेक्‍सी एम१७ ५जी मूनलाइट सिल्‍व्‍हर व सफायर ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

गॅलेक्‍सी एम१७ ५जी मध्‍ये सर्कल टू सर्च विथ गुगल आहे, ज्‍यामुळे गॅलेक्‍सी परिसंस्‍थेमध्‍ये मोबाइल एआयचे अधिक लोकशाहीकरण करण्‍यात आले आहे. याव्‍यतिरिक्‍त, या डिवाईसमध्‍ये जेमिनी लाइव्‍ह आहे, जे एआयद्वारे समर्थित रिअल-टाइम व्हिज्‍युअल संवादांच्‍या माध्‍यमातून नवीन एआय अनुभव देते. गॅलेक्‍सी एम१७ ५जी वन यूआय ७ स्‍ट्रेट आऊट ऑफ द बॉक्‍ससह अँड्रॉइड १५ वर कार्यरत आहे, ज्‍यामधून सुस्‍पष्‍ट, सर्वोत्तम व सानुकूल युजर अनुभव मिळतो.

Noise Master Buds Max: दणकट बॅटरी आणि लक्झरी डिझाईन… Noise ने लाँच केले दमदार हेडफोन, सेगमेंटच्या बेस्ट ANC सपोर्टने सुसज्ज

गॅलेक्‍सी एम१७ ५जी मध्‍ये श्रेणीमधील अग्रणी ६.७ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह सर्वोत्तम कलर कॉन्‍ट्रास्‍टसाठी ११०० नीट्स एचबीएम पीक ब्राइटनेस आहे, ज्‍यामधून सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव मिळतो. ६एनएम-आधारित एक्झिनॉस १३३० प्रोसेसरची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी एम१७ ५जी विनासायास मल्‍टीटास्किंगसाठी गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम कामगिरी देतो. गॅलेक्‍सी एम१७ ५जी ओएस अपग्रेड्सच्‍या सहा जनरेशन्‍स आणि सहा वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्ससह येतो. तसेच या डिवाईसमध्‍ये ऑन-डिवाईस वॉईल मेल देखील आहे, जे कॉलर्सना कॉल न उचल्‍यास संदेश पाठवण्‍याची सुविधा देते, हे श्रेणीमधील पहिले वैशिष्‍ट्य आहे.

गॅलेक्‍सी एम१७ ५जी मध्‍ये सॅमसंगचे सर्वात प्रगत, हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी इनोव्‍हेशन ‘सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट’ आहे, जे वापरकर्त्‍याच्‍या डेटाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर धोक्‍यांपासून संरक्षण करते. तसेच, सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वॉईस फोकस मागील आवाज कमी करते, सुस्‍पष्‍ट व अधिक सर्वोत्तम कॉल क्‍वॉलिटीची खात्री देते. या डिवाईसमध्‍ये सॅमसंग वॉलेटसह ‘टॅप अँड पे’ कार्यक्षमता देखील आहे, ज्‍यामुळे ग्राहक फक्‍त एका टॅपसह सहज पेमेंट्स करू शकतात.

Web Title: Samsung galaxy m17 5g sell start in india know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
1

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा
2

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
3

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक
4

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

Jan 14, 2026 | 04:22 PM
India Semiconductor Mission 2.0: ‘Made in India Chips’ लवकरच! बजेट 2026 मध्ये होणार ऐतिहासिक घोषणा

India Semiconductor Mission 2.0: ‘Made in India Chips’ लवकरच! बजेट 2026 मध्ये होणार ऐतिहासिक घोषणा

Jan 14, 2026 | 04:20 PM
Bigg Boss Marathi 6: मातीतल्या माणसांचा आठवणींचा मेळा! प्रभू आणि रोशन रमले गावाकडच्या दुनियेत

Bigg Boss Marathi 6: मातीतल्या माणसांचा आठवणींचा मेळा! प्रभू आणि रोशन रमले गावाकडच्या दुनियेत

Jan 14, 2026 | 04:16 PM
Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट

Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट

Jan 14, 2026 | 04:11 PM
Maharashtra Municipal Election 2026: मुंबई उच्च न्यायालयाचा मनसेला दणका; मतदानाच्या २४ तास आधी फेटाळली ‘ती’ याचिका

Maharashtra Municipal Election 2026: मुंबई उच्च न्यायालयाचा मनसेला दणका; मतदानाच्या २४ तास आधी फेटाळली ‘ती’ याचिका

Jan 14, 2026 | 04:01 PM
‘भगवा है अपनी पहचान’ ‘शतक’ चित्रपटातील ‘या’ दमदार गाण्याचे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण

‘भगवा है अपनी पहचान’ ‘शतक’ चित्रपटातील ‘या’ दमदार गाण्याचे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण

Jan 14, 2026 | 03:55 PM
Rafale Deal: आकाशातील अजेय गरुड ‘राफेल’ पुन्हा घिरट्या घालण्यास सज्ज; India-France मेगा डीलने दिपले सर्वांचेच डोळे

Rafale Deal: आकाशातील अजेय गरुड ‘राफेल’ पुन्हा घिरट्या घालण्यास सज्ज; India-France मेगा डीलने दिपले सर्वांचेच डोळे

Jan 14, 2026 | 03:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM
Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Jan 13, 2026 | 07:27 PM
Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Jan 13, 2026 | 07:19 PM
Nashik Election :  महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Nashik Election : महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Jan 13, 2026 | 07:13 PM
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.