Samsung Galaxy Z Fold 8 Leaks: लवकरच सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही फीचर्स लाँचिंगपूर्वीच लीक झाले आहेत. लीक्सवर पाहून हा स्मार्टफोन अतिशय पावरफुल असण्याची…
Samsung Galaxy S26: सॅमसंगची आगामी सिरीज कधी लाँच होणार याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोन सिरीजची किंमतच ठरवली नसल्याचे सांगितलं…
Flashback 2025: वर्षभरात अनेक स्मार्टफोन्स लाँच झाले. काही स्मार्टफोन्स किंग ठरले तर काही स्मार्टफोन्सनी त्यांच्या फीचर्समुळे यूजर्सना निराश केलं. आयफोनसह असे काही स्मार्टफोन्स आहेत ज्यांना यूजर्सची पसंती मिळाली नाही.
Flashback 2025: स्मार्टफोन, लॅपटॉप, ईअरबड्ससह या वर्षात अनेक गॅझेट्स लाँच करण्यात आले. यातील काही गॅझेट्सनी यूजर्सची मन जिंकली तर काहींनी संपूर्ण जगाला चकित केलं. यातीलच काही गॅझेट्सबद्दल आता जाणून घेऊया.
Flashback 2025: 2025 मधील स्मार्टफोन जगात झालेले बदल अविस्मरणीय आहेत. अनेक कंपन्यांनी AI फीचर्सने सुसज्ज असलेले दमदार स्मार्टफोन यंदा लाँच केले आहेत. अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल आता जाणून घेऊया.
Flashback 2025: या संपूर्ण वर्षभरात स्मार्टफोन्स मार्केट केवळ हाई-एंड हार्डवेयरपर्यंत मर्यादित नव्हते. मोठी बॅटरी, AI, सुपर-फास्ट चार्जिंग आणि मोठा सॉफ्टवेयर सपोर्टसह अनेक स्मार्टफोन्स प्रिमियम कॅटेगरीमध्ये लाँच झाले.
Samsung Galaxy Days 2025: सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण फ्लिपकार्ट सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोवर 12,000 रुपयांपर्यंत एडिशनल एक्सचेंज बोनस मिळणार आहे.
Samsung Galaxy Price Hike: सॅमसंग यूजर्ससाठी आणि सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए सिरीज स्मार्टफोनच्या किंमती वाढणार असल्याचा अंदाज आहे.
सॅमसंगने भारतात ३० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त #PoweringInnovationforIndia या नवीन धोरणाचे अनावरण केले आहे. या दृष्टिकोनामध्ये AI परिसंस्था, भारत-नेतृत्वित उत्पादन विकास आणि भारतीय टॅलेंटला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.
Upcoming Samsung Smartphones: सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा! 2026 च्या सुरुवातीला काही खास सॅमसंग स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहे. हे स्मार्टफोन्स सॅमसंग ईव्हेंटपूर्वी लाँच केले जाणार…
Samsung Galaxy Z Flip 6 Price Dropped: फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? लाखो रुपयांचा फ्लिप स्मार्टफोन आता तुम्ही अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. कसं? Amazon वरील…
Samsung मोबाईल संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की Samsung Galaxy S26 मध्ये मागील मॉडेलप्रमाणेच कॅमेरा हार्डवेअर वापरला जाईल.
One UI 8.5 मध्ये फोटो असिस्ट, क्विक शेअर आणि LE ऑडिओसारख्या फीचर्समध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्टोरेज शेअर आणि क्रॉस-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीमुळे फाइल शेअरिंग अधिक सोपे झाले आहे.
Instamart New Service: आता स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. कारण इंस्टामार्ट केवळ 10 मिनिटांत तुमच्या Samsung Galaxy स्मार्टफोनची डिलीव्हरी करणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.
Samsung Galaxy Tab A11: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस दैनंदिन वापरासाठी आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याचे फीचर्स जाणून…
Samsung Galaxy Tab A11+ भारतात लाँच करण्यात आला आहे. लेटेस्ट Galaxy A सीरीज टॅब्लेट सप्टेंबर महिन्यात ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा टॅब्लेट भारतात देखील लाँच करण्यात आला…
Samsung First TriFold Phone: अखेर सॅमसंग यूजर्सची प्रतिक्षा आता संपली आहे! कारण गेल्या अनेक महिन्यांपाससून ज्या स्मार्टफोनची वाट प्रतिक्षा होती, तो ट्रायफोल्ड स्मार्टफोन अखेर आता कंपनीने अधिकृतपणे सादर केला आहे.
Samsung Galaxy S24 Ultra 5G: जर तुम्हाला ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुमचा ड्रिम स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळाली नसेल तर चिंता करू नका. कारण सेल संपला तरी ऑफर्स अजूनही संपलेल्या नाहीत.
Samsung च्या प्रिमियम स्मार्टफोनच्या किंमती लाखोंच्या घरात असतात. अशा डिव्हाईसमध्ये जर कोणती समस्या निर्माण झाली तर यूजर्स चिंतेत पडतात. सॅमसंगची ग्रीन लाईन समस्या सहसा महागड्या डिव्हाईसमध्ये पाहायला मिळते.