Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Avatar Feature: WhatsApp चे नवे फीचर; स्वतःचा अवतार कसा तयार कराल? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

WhatsApp वर आता वापरकर्ते स्वतःचा डिजिटल अवतार तयार करू शकतात. मॅन्युअली किंवा सेल्फीच्या मदतीने अवतार बनवता येतो. हा अवतार स्टिकर, प्रोफाइल फोटो म्हणून वापरता येतो. अँड्रॉइड व iOS दोन्हीवर सुविधा उपलब्ध आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 07:19 PM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • WhatsApp वर मॅन्युअली किंवा फोटोवरून अवतार तयार करण्याची सुविधा
  • अवतार स्टिकर आणि प्रोफाइल फोटो म्हणून वापरता येतो
  • अवतार डिलीट केल्यास पुन्हा रिकव्हर करता येत नाही
WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. या ॲपमध्ये सातत्याने नवे अपडेट्स येत असतात. आता WhatsApp मध्ये ‘अवतार’ नावाचे नवे फीचर उपलब्ध झाले आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते स्वतःचा डिजिटल अवतार तयार करू शकतात.

या अवतारच्या माध्यमातून कस्टम स्टिकर्स वापरून स्वतःच्या भावना व्यक्त करता येतात. तसेच हा अवतार प्रोफाइल फोटो म्हणूनही सेट करता येतो. हे फीचर भारतासह जगभर अँड्रॉइड आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध आहे. WhatsApp वर स्वतःचा अवतार कसा तयार करायचा, ते जाणून घेऊया.

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

कसा तयार करायचा WhatsApp अवतार?

  • तीन बिंदू (⋮) मेनूवर टॅप करा
  • Settings → Avatar वर जा
  • Create your avatar वर टॅप करा
  • Get Started → Create from Selfie निवडा
  • कॅमेरा अ‍ॅक्सेससाठी परवानगी द्या
  • चेहरा फ्रेमच्या मध्यभागी ठेवा आणि फोटो घ्या
  • आवडीनुसार अवतार कस्टमाइझ करा
  • Save & Continue वर टॅप करा
महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
  • अवतार कधीही डिलीट करता येतो, मात्र तो कायमचा हटवला जातो
  • एकदा डिलीट केल्यावर अवतार पुन्हा रिकव्हर करता येत नाही
  • तुमचा फोटो इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही
  • अवतारसाठी जेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाही
  • लिंक केलेल्या (Linked) डिव्हाइसवर अवतार सपोर्ट नाही
Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित

प्रत्येक स्मार्टफोन यूजरसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात महत्त्वाचे मेसेजिंग अ‍ॅप आहे. कॉलिंग, चॅटिंगपासून अगदी फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाच्या फाईल्स शेअर करण्यापर्यंत सर्व कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आपला महत्त्वाचा डेटा असतो. अशा परिस्थितीत आपलं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट दर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागलं किंवा हॅक झालं तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. जर हॅकर्सनी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक केलं तर तर तुमची सर्व माहिती लीक होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सेटिंगमध्ये काही बदल करून तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटची सुरक्षा अधिक वाढवू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp वर अवतार कसा तयार करायचा?

    Ans: Settings → Avatar → Create Avatar → Manual किंवा Selfie पर्याय निवडून अवतार तयार करता येतो.

  • Que: अवतार प्रोफाइल फोटो म्हणून वापरता येतो का?

    Ans: होय, तयार केलेला अवतार प्रोफाइल फोटो म्हणून सेट करता येतो.

  • Que: फोटोवरून अवतार बनवता येतो का?

    Ans: होय, ‘Create from Selfie’ पर्याय वापरून फोटोवरून अवतार तयार करता येतो.

Web Title: Whatsapp avatar feature whatsapps new feature how to create your own avatar learn the simple step by step method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.