Ashwini Bhave USA Home: अमृता सुभाष, नीना कुलकर्णींसह ‘असेन मी नसेन मी’च्या टीमने अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी भेट दिली. त्यांच्या ‘Green Door’ बागेतील ताज्या भाज्यांची खास झलक पाहा.
गश्मीर महाजनीने इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांना दिलेल्या हुशार उत्तरांमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या क्रशपासून ते अभ्यासाच्या सल्ल्यापर्यंत, गश्मीरची हटके शैली चाहत्यांना भावली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शानपूर्वीच कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे.
गुलाबी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये तीन मैत्रिणींच्या ‘गुलाबी’ मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर दर्शवणारा प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ (Gulaabi) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.…