दक्षिण आफ्रिकेतील एसए२० लीग दरम्यान संथ खेळपट्टीवरुन वाद निर्माण झालाम असून त्यावर टीका होताना दिसत आहे. यावर आता प्रिटोरिया कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शॉन पोलॉक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
SA20 क्रिकेट लीग फायनलचा सामना झाला यामध्ये अंतिम सामन्यात, एमआय केपटाऊनने सनरायझर्स ईस्टर्न केपचा ७६ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच एसए२० विजेतेपद जिंकले.