Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते विजेती ठरली असून राकेश बापट उपविजेता ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासातील दुसरी महिला विजेती म्हणून तन्वीचे नाव नोंदले गेले आहे.
रितेश देशमुखच्या दमदार आणि प्रभावी होस्टिंगमुळे शोला एक वेगळीच उंची मिळाली.‘बिग बॉस मराठी 6’ फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो महाराष्ट्रभर चर्चांचा केंद्रबिंदू बनला.
Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले दणक्यात पार पडला असून बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विजेती म्हणून तन्वी कोलतेने ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते TOP 5 मध्ये पोहोचत पहिली Finalist ठरली आहे. तिच्या कुटुंबीयांनी देवरुख येथील ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घालून विजयासाठी प्रार्थना केली.