Mumbai Mazagon Dock : मुंबईतील माझगाव डॉकमधील सुमारे ३ हजार फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करून त्यांना भविष्यात कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कामगार मंत्री…
"संजय राऊत यांना दिवस-रात्र उठता बसता नरेंद्र मोदीं शिवाय काही दिसत नाही. त्यांना आता पश्चाताप होत असेल की, आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिलो असतो तर त्या दिवशी विमानतळाच्या उद्घाटनाला त्यांचे…
दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ यावर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
नाक्यावर थांबून आपल्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी शेडची आवश्यकता असते. अशा ठिकाणी जागेची उपलब्धता तपासून नाका शेडची उभारणी करण्यात येईल,अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.