भारत विरुद्ध इंग्लंड ज्या मालिकेनंतर आता भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप हा पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी गेला होता. रोहता जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे गावी देहरी येथे चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय डी-सेगमेंट एसयूव्ही आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनसह येते. भारतीय क्रिकेटर आकाशदीपने नुकतीच ही कार विकत घेतली आहे, जाणून घेऊया किंमत.
आकाशदीपच्या या कृत्यावर अनेक माजी क्रिकेटपटू संतापले आणि त्यांनी आयसीसीकडे आकाशदीपवर दंड ठोठावण्याची मागणीही केली. निरोप देण्यापूर्वीच दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
बेन डकेट आणि क्रॉली या दोघांची चांगले भागीदारी पाहायला मिळाली. आकाशदीप याने बेन डकेट याला आऊट केल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची लाईन लागली. IND vs ENG सामन्याच्या दुसऱ्या दिनी संघांची कामगिरी कशी…
सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे चौथी दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडच्या संघाने 72 धावा करून तीन विकेट्स गमावले आहेत. चौथ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आता सोशल मीडियावर सोनी लिव नेटवर्कच्या अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यामध्ये उपकर्णधार रिषभ पंत याची हळवी बाजु पाहायला मिळाली. गिल याच्या डोक्याला मार लागल्यानंतर पंत त्याच्या…
मोहम्मद सिराज याने संघाला 6 विकेट्स मिळवुन दिले. जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळत नाहीये. दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराजने बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली.