फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी दिवसाच्या चौथ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीचा चौथा दिवस पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने इंग्लंड समोर 608 धावांची लक्ष उभे केले आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल याने आणखी एकदा शतक झळकावली आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि ऋषभ पण या दोघांनीही कमालीची कामगिरी केली. शुभमन गिलने पहिल्या डावामध्ये द्विशतक झळकावले होते तर दुसऱ्या सामना शतक झळकावले.
चौथ्या दिनाच्या आधीच भारताच्या संघाने सहा विकेट गमावून दुसऱ्या डावांमध्ये 427 धावा केल्या आहेत. सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे चौथी दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडच्या संघाने 72 धावा करून तीन विकेट्स गमावले आहेत. चौथ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर करून नायर आणखी एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला त्याने 26 धावा करून विकेट गमावली.
IPL 2026 च्या आधीच संजू सॅमसन मालामाल, बनला सर्वात महागडा खेळाडू! या संघाने पाण्यासारखा ओतला पैसा
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने 161 धावा केला यामध्ये त्यांनी आठ षटकार आणि तेरा चौकार मारले. ऋषभ पंतने त्याच्या आगळीवेगळी आणखी एक दाखवली त्याने संघासाठी महत्त्वाच्या 65 धावा केल्या यामध्ये त्याने आज चौकार आणि तीन षटकार मारले. रवींद्र जडेजाडे आणखी एकदा त्याचा जोर दाखवला आणि 69 धावांची खेळी खेळली त्याने पहिल्या डावामध्ये देखील चांगले कामगिरी केली होती. या डावामध्ये त्याने एक षटकार आणि पाच चौकार मारले.
Stumps on Day 4 in Edgbaston! A magnificent day for #TeamIndia comes to an end 🙌 India need 7⃣ wickets on the final day to win the 2nd Test Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/tttip5pAbg — BCCI (@BCCI) July 5, 2025
नितेश कुमार रेडी आणखी एकदा फिल ठरला वॉशिंग्टन सुंदरने 12 धावांची खेळी खेळली. चौथा दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने तीन विकेट्स नावावर केली आहेत यामध्ये दोन विकेट हे पहिल्या डावाचा स्टार असलेला आकाशदीप याने घेतले आहेत त्याचबरोबर एक विकेट हा मोहम्मद सिराज याच्या हाती लागला आहे. भारताच्या संघाने सुरुवात चांगली केली आहे. इंग्लंडच्या संघाला पाचव्या देणे 90 ओव्हर मध्ये 536 धावांची गरज आहे यामध्ये त्यांचा हाती अजून पर्यंत सात विकेट शिल्लक आहे.