Anshuman Vichare सध्या त्याच्या आगामी ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी नव्या घराचा गृहप्रवेश केल्यानंतर आता अभिनेत्याने नवीन Mahindra XEV 9S इलेक्ट्रिक SUV खरेदी केली आहे.
अंशुमन विचारे यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत “मराठी सगळ्यात आधी” असा संदेश दिला. परप्रांतीय रिक्षाचालकांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मतदानाचा दिवस आणि नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असा योग जुळून आल्याने रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने नाट्यरसिकांसाठी एक जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला’या नाटकाने आणली आहे.
अंशुमनची पत्नी पल्लवीचा (Pallavi Vichare Request) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिनं एप्रिल फूलचा प्लॅन (Anshuman Vichare April Fool Plan) महागात पडला असे सांगितले.