Arjun Bijlani Wife Controversy:अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीच्या टी-शर्टवरील उर्दू शब्दांमुळे वाद निर्माण झाला. ट्रोलिंगनंतर अर्जुन आणि नेहाने स्पष्टीकरण देत माफी मागितली
अभिनेता अर्जुन बिजलानीच्या सासऱ्याचे १ जानेवारी रोजी निधन झाले आणि आता अभिनेत्याने त्यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. सासऱ्यांना निरोप देताना अर्जुन अश्रूंनी भरला आणि कुटुंब देखील शोकात बुडाले होते.
अभिनेता अर्जुन बिजलानीच्या कुटुंबावर दुःखाची सावट पसरले आहे. त्याचे सासरे राकेश चंद्रा स्वामी यांचे गुरुवारी सकाळी, नवीन वर्षाच्या दिवशी निधन झाले. अचानक स्ट्रोक आल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे