CM Fadnavis: आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. डोमेस्टिक इन्शुरन्स आणि डिजिटल लेंडिंग मार्केटमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम…
होंडा सीबी३००एफ आणि बजाज पल्सर एनएस४००झेड या लोकप्रिय स्ट्रीटफायटर बाईक्समध्ये किंमत, पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत नेमका काय फरक आहे? कोणती बाईक तुमच्यासाठी आणि तुमच्या गरजांसाठी याग्य ठरेल आपण पाहूयात.
बजाज कंपनी २५०सीसी इंजिनसह आपली पहिली अॅडव्हेंचर मोटरसायकल बाजारात आणण्यासाठी सज्ज झाली असून ख्रिसमसपूर्वी तिचे आगमन होण्याची शक्यता आहे. ही नवीन बाईक भारतीय दुचाकी बाजारात प्रस्थापित कंपन्यांना कितपत तगडे आव्हान…
बजाज पल्सर १५० आणि होंडा युनिकॉर्न या दोन्ही दुचाकी १५० सीसी सेगमेंटमधील लोकप्रिय पर्याय आहेत. तरुणांसाठी मस्क्युलर लुक आणि दमदार परफॉर्मन्स हवा असल्यास पल्सर १५० उत्तम ठरते, तर कौटुंबिक वापर,…
बजाज ऑटोने आपल्या प्रसिद्ध पल्सर सिरीजचे नवीन व्हर्जन १२ ऑगस्ट रोजी लाँच करण्याची घोषणा केली असून २५ व्या वर्धापनदिनानिमित्त ही भेट दिली जात आहे. या नवीन बाईकमध्ये आधुनिक डिझाइन, प्रगत…
शेअर बाजारातील तेजीच्या काळात आघाडीच्या Brokerage Houses गुंतवणूकदारांना तब्बल ४९% पर्यंतचा बंपर परतावा मिळवून देऊ शकणाऱ्या काही मजबूत शेअर्सची निवड केली आहे.
टाटा, रिलायन्स, एचडीएफसी, अदानी आणि बजाज हे बाजार मूल्यांकनानुसार भारतातील सर्वोच्च ५ व्यावसायिक समूह असून, ते देशाच्या आर्थिक प्रगतीचे मुख्य खांब आहेत.
तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय आणि त्यांच्या नव्या सरकारसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी चालून आली आहे. देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटो आपला नवीन ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तमिळनाडूमध्ये सुरू…
भारतातील सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या Bajaj समूहाने आपल्या व्यवसायाची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने भव्य शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. पंतप्रधानांनीही समूहाला शुभेच्छा दिल्या.
बजाज ऑटोने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. Bajaj Pulsar NS400Z या दमदार बाईकची किंमत कमी झाल्यामुळे आता हाय-परफॉर्मन्स सेगमेंट अधिक परवडणारा झाला आहे. या बाईकची नवी किंमत जाणून…
भारतात 350cc सेगमेंटमध्ये अनेक उत्तम बाईक ऑफर झाल्या आहेत. Bajaj NS400Z आणि KTM 390 Duke या दोन्ही याच सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक. जाणून घ्या, कोणती बाईकी बेस्ट?
भारतात अनेक सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. यातही, 350cc सेगमेंटमधील बाईक्सना ग्राहकांकडून विशेष मागणी मिळते. या सेगमेंटमधील दोन लोकप्रिय बाईक म्हणजे Bajaj Dominar आणि Triumph 400.
भारतात टू व्हिलर सेगमेंटसोबतच थ्री व्हीलर सेगमेंटमधील वाहनांना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसते. नुकतेच Bajaj Auto ने या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक रिक्षा लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये पल्सर बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता लवकरच बजाज कंपनी j Pulsar NS400Z चा नवीन 350cc व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.
जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल आणि तुमचा बजेट अगदीच कमी आहे तर मग आज आपण अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात जी फक्त 2 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल.
बजाज ब्रोकिंग आणि NSDL यांनी गुंतवणूक सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. याद्वारे आर्थिक साक्षरता, फसवणूक प्रतिबंधक मोहिमा आणि प्रगत डिजिटल फीचर्सवर भर दिला जाणार आहे.
E-Rikshaw Set Fire : राजस्थानमधील जोधपूरमध्ये ग्राहक–कंपनी वादाचा संतापजनक कळस पाहायला मिळाला. कंपनीने कम्प्लेंट ऐकली नाही म्हणून चालकाने चक्क शोरूमसमोरच आपली ई-रिक्षा पेटवून दिली.