Malkapur Navaratri DJ Noise Pollution: मलकापूरमध्ये दुर्गादेवी स्थापना मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तब्बल १२०.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली असून,…
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन डंपर जप्त केले. नांदुरा–मोताळा मार्गावरील वॉटर सप्लाय परिसरात मध्यरात्री गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे. सुरू होता. रात्रीची वेळ असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यानंतरच, पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
आज ३ फेब्रुवारीला या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना दिली आहे. या सराईत गुन्हेगारांकडून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात शेतमालाची चोरी केल्याची कबुली दिली…