How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या सीबीआय (CBI) मध्ये नोकरी कशी मिळवावी? सब-इन्स्पेक्टर आणि आयपीएस अधिकाऱ्यांची निवड, परीक्षा आणि पगाराची सविस्तर माहिती वाचा.
पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने बहुमताने कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांना सीबीआयचे पुढील संचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.केंद्राने सूद यांची सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
सीबीआयच्या संचालकपदी (CBI Director) सुबोध जयस्वाल यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. त्या याचिकेला बुधवारी केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला.