एका अहवालानुसार, इराणने एसएस७ नेटवर्क आणि मोबाईल मदत तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकी सैनिकांच्या ठिकाणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. या माहितीचा वापर मध्यपूर्वेतील विविध हल्ल्यांमध्ये करण्यात आला. तथापि, अमेरिकेने हे दावे…
इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध आता डिजिटल आघाडीवरही वाढले आहे. सायबर युद्ध हे या संघर्षाचे प्रमुख केंद्रबिंदू बनले आहे, ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सरकारी वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सना लक्ष्य केले जात आहे.
Pakistan Cyber Attack: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करत निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान सायबर हल्ल्याची देखील तयारी करत असल्याची माहिती आहे.
सध्या होणारे हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य-पूर्व देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया येथून होत आहेत. हे सर्व हॅकिंग ग्रुप्स स्वतःला इस्लामिक संघटना असल्याचे सांगतात.