PCMC News : भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून, मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती…
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मंदिर पॉलिटिक्स’वर भर देत भाजपने निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात रणनीती बदलल्याचे दिसून येत आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये मतदारांवर प्रभाव टाकत निवडणुकीचे चित्र बदलता येईल का?
पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ठाणे या बालेकिल्ल्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय राहतील. इतर विरोधी पक्षांचे दिग्गज नेतेही आपापल्या शहरांमध्ये ताकद पणाला लावतील.
एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने प्रत्यक्ष मतदानाचा एक दिवसाआधीपर्यंत प्रचार करता येईल. मात्र, सर्वाधिक लक्ष रविवार या सुटीचा दिवशी असून, खऱ्या अर्थात सर्वच उमेदवारांसाठी तो 'सुपर संडे' असणार आहे.