RIMC Entrance Exam 2026: नॅशनल इंडियन मिलिट्री कॉलेज प्रवेश परीक्षा २०२६ (RIMCEE) साठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेबाबत जाणून घ्या सविस्तर....
CUET UG 2026 NTA Score Topper: सीयूईटी यूजी २०२६ चा निकाल जाहीर झाला असून देविना गहलोतने ऑल इंडिया रँक १ पटकावला आहे. तिची अभ्यासाची पद्धत आणि पुढील स्वप्नांबद्दल येथे वाचा…
राष्ट्रीय पातळीवर जेईई परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते. राज्यातील विद्यार्थ्यांनाही अशाच दोन संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. सीईटी सेलने २९ ते ३० एप्रिलदरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतली होती.