चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादच्या हेनरिक क्लासेनने फलंदाजी केल्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शनही केले. क्लासेनने पॉवर प्लेमध्ये सीएसकेच्या आयुष म्हात्रेचा एक अप्रतिम झेल घेतला
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि स्फोटक खेळाडू हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या सेशनमध्ये फलंदाजांचा बोलबाला पाहायला आहे. आज अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायन रिकेल्टने शानदार शतक ठोकले. रायन रिकेल्टनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण अफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे फिटनेसच्या अभावी हेनरिक क्लासेन अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे सांगितले आहे. तर क्रिस्टन स्टब्सदेखील हा सामना खेळणार नसल्याने ही चिंतेची बाब आहे.