Imam UL Haq: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फलंदाजी न केलेला इमाम-उल-हक, दुखापतीचे नाटक केल्याच्या आरोपांची पीसीबीकडून होणाऱ्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणार आहे.
खराब कामगिरीनंतर, मोहम्मद रिझवान आणि मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोघांवरही बरीच टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकने रिझवानबद्दल टिप्पणी केली…
Mohammad Rizwan : त्याने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली आणि अमेरिकेत फूटपाथवर नमाज अदा करू लागला. मोहम्मद रिझवान काय सिद्ध करू इच्छित होता, हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे.