अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या वादामुळे भारतीय तेल कंपन्यांवर परिणाम होऊ लागला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांसाठी, पेट्रोल आणि डिझेलची विक्री हा व्यवसाय अधिकाधिक तोट्याचा ठरत आहे.
सध्या इराण आणि इस्त्रायल यांचे युद्ध सुरु आहे. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले, त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला.
थायलंड व कंबोडियामधील संघर्ष उग्र रूप धारण करत असून, दोन्ही देश एकमेकांवर आधी गोळीबार केल्याचा आरोप करत आहेत. गोळीबारानंतर तणाव वाढून सैन्य थेट तीन प्रांतांमध्ये आमनेसामने आले आहे.
इराणने अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे पाऊल उचलून अमेरिकेने आमचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही अमेरिकला दिला.