कर्नाटक राज्यात ४०० कोटी रूपयांच्या कथित कंटेनर लूट प्रकरणी गुन्हा दाखल केल होता. या गुन्ह्यात संशयितांना क्लीन चिट देवून संपुर्ण प्रकरणात 'क्लोजर' रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वे गेल्या 30 मिनिटांपासून मानखुर्द रेल्वे स्थानकावर थांबली आहे. सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाशीला येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.…
ऐन गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्काळीत झाली आहे. यामुळे चाकरमान्यांना खूप मनसताप सहन करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेतील अंधेरी- जोदेश्वरी या दरम्यान सिग्नल चा बिघाड झाल्याने फास्ट लाईन वाहतूक…
मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक ट्रेन्स रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या…