पीक पाहणीच्या कामावरून सुरू झालेला वाद थेट तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाणीपर्यंत पोहोचला. चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथे घडलेल्या या प्रकारानंतर तलाठी संघ आक्रमक झाला असून, दोषीला अटक न झाल्यास काम बंद…
भाजपने राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून अमित मालवीय, सदानंद तनवाडे आणि कमलजीत सहरावत यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली…
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गाव हादरले. पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडलेले पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले काही वेळातच रेल्वे मार्गावर मृतावस्थेत आढळून आली.
काही दिवसांपूर्वीच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करेल.
Marathi breaking live marathi headlines update Date 20 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एकाच क्लिक वर. राजकारण, क्राईम, स्पोर्ट्स आणि मनोरंजन संबंधित अपडेट मिळवा.
Marathi breaking live marathiसायंकाळी पाचच्या सुमारात तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली