मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि माणुसकीच्या नात्यांचा सेतू आहे. अमराठी चालकांनी मराठी शिकण्यासाठी दाखविलेला उत्साह हा स्वागतार्ह आहे.
पर्यटन हंगामात वीकेंडच्या काळात ही परिस्थिती अधिकच बिकट होत असून, रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे.
नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्ड हरवल्यास किंवा पुन्हा काढायचे असल्यास १४९ रुपये मोजावे लागतील. कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध राहतील.
दरवर्षी जून-जुलै महिन्यात उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन महसूल उद्दिष्ट साध्य होते. मात्र, यावर्षी दोन्ही महिन्यांतच अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, ऑगस्टमध्ये ही नकारात्मक प्रवृत्ती सुरू आहे.