Sudden Memory Loss Case : ६० वर्षीय व्यक्तीला अचानक अलीकडील घटना लक्षात ठेवण्यात अडचण येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरात अशक्तपणा किंवा बोलण्यात अडचण यांसारखी स्ट्रोकची सामान्य लक्षणे नसतानाही…
मुंबईतील सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर शिवचरण आप्पा पाटील यांचा वसतीगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी ते रुग्णालयात कामावर न आल्याने सहकाऱ्याने त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले. बाथरूममध्ये ते मृतावस्थेत आढळले.…
मुंबईतील काही सरकारी रुग्णालयांमध्ये रक्तटंचाई असल्याचे आरोप समोर आले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाते शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची तक्रार आहे.
Mumbai Hospital News : मुंबईतील HVS Hospitals ने हृदयाच्या झडपेतील गंभीर गळतीवर उपचारासाठी प्रगत क्लिप थेरपी प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एचव्हीई टीमने 100 हून अधिक क्लिप प्रक्रिया पूर्ण केल्या…