महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक बैठक पार सापडली असून त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे. विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी…
महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतरही महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संभ्रम कायम आहे. उद्या पुन्हा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात चर्चा करणार आहेत.
महाविकास आघाडीकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा 90+90+90 चा नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. उर्वरित १८ जागा मिक्ष पक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत.
युतीमधील जागावाटपाचा अंतिम करार शुक्रवारी सकाळी जाहीर केला जाईल. ते म्हणाले की, पक्षाने आपल्या काही उमेदवारांना, ज्यांना 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळणे निश्चित मानले जात आहे.