नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव दिवाणशु मेरावी असे असून तो पाचपावली ठक्करग्राम येथील रहिवासी…
राजू उपाध्ये या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने आशीनगर झोनमधील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पुतणे शुभम उपाध्ये यांनी याबाबत जरिपटका पोलिसांना माहिती दिली असून, चौकशीची मागणी केली आहे.
संकेत दाभाडे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो एम्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या शाल बाथरूममध्ये गेला. बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम समूहाची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक समोर आलं आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या कंपनीची बनावट कागदपत्रे दाखवली.
प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. त्यांनतर पत्नीने पतीच्या हत्येनंतर नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव फसला.
स्वप्निलला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्वप्निलला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
9 जून रोजी रेणुकाने मुलीला खाऊ घातले आणि दुपारी दुचाकीने निघाली. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली. स्थानकाच्या आत जात असताना तिने पतीला व्हॉट्सअॅप कॉल केला.
दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहेत आणि या चोरी एकाच टोळीने केल्याचं समोर आलं आहे.या चोरीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.या दोन घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस…
महिलेची दोघांसोबतही जवळीक होती. महिलेला अनुरागपासून एक 3 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, त्याला नाव अण्णाने दिले होते. अनुरागला अण्णाची महिलेसोबतची जवळीक आवडत नव्हती.
पब-बार संस्कृतीच्या जमान्यात शहरात विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा प्रसार होत आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यातील एक म्हणजे इलेट्रिक सिगारेटची (व्हेप) खुलेआम विकली जात होत आहे.
रोहित बारंगे हा सध्या बुटीबोरीतील सीईएटी कंपनीत मागील तीन वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होता. रोहित आणि त्याचा मित्र नितीन मदन बारंगे हे दोघेही बंडू नानाजी पिल्लारे यांच्या बुटीबोरीतील घरात भाड्याने…
नागपुरातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नराधम बापानेच सख्या मुलीचे सलग पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केले. या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरातून पळ काढला तेव्हा हा प्रकार समोर आला.
रेजाझ याने ३० एप्रिल रोजी कोची (केरळ) येथे आपल्या समर्थकांसह निदर्शने केली होती. त्या वेळी स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
नागपूरमध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. १९ वर्षीय मित्राने अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केली. आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला…
नागपूरच्या शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नागपुरातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने हा आरोप केला आहे.