IWL : भारतातील प्रमुख महिला क्लब फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन विमेन्स लीगच्या हंगामाला 13 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात आठ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.
Mahela Jayawardene steps down as Mumbai Indians head coach: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या आधी दिग्गजाने संघाची साथ सोडली आहे.
अलिकडेच संपूर्ण अंबानी कुटुंब एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसले. त्यांच्यासोबत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही दिसले. या खास कार्यक्रमाची न पाहिलेली झलक व्हायरल होत आहे.
वुमेन्स प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. चार्लोट एडवर्ड्स यांच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी लिसा नाईटली यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.