Nepal Flood : 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतरच्या पुनर्बांधणीसाठी भारताकडून विशेष मदत मागण्याकरिता नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.
Nepal Flood : नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर, बेपत्ता झालेल्या लोकांची कुटुंबे त्यांच्या मोबाईल फोनच्या शेवटच्या लोकेशनचा वापर करून आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. अनेक पीडितांच्या शोधात फोनचे लोकेशन एक महत्त्वाचा सुगावा…
Nepal Climate Crisis : नेपाळमध्ये भीषण पूर आणि हिमालयीन आपत्तीनंतर हवामान नुकसानभरपाईची मागणी जोर धरत आहे. नेपाळने मदतीऐवजी हवामान न्याय आणि नुकसानभरपाईवर भर दिला असून ग्रेटा थनबर्ग यांनीही या भूमिकेला…
Nepal Flood : नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर त्रिशुली बाजारमधून आणखी तीन भारतीयांची सुटका करण्यात आली. आतापर्यंत १६९ भारतीयांना सुखरूप वाचवण्यात आले असून, २७५ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.
Nepal flood : नेपाळमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमधून जवळपास ६०० विद्यार्थी आणि शिक्षक बेपत्ता झाले असून, या आपत्तीतील मृतांचा आकडा १,२८२ वर पोहोचला आहे.
Nepal Flood : नेपाळमधील पूर आपत्तीच्या नऊ दिवसांनंतर, त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यातून दोन कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात आले. मृतांचा आकडा १,२०० च्या पार गेला आहे.
Nepal Flood : नेपाळमधील विनाशकारी पूरस्थितीमुळे मृतांचा आकडा १,१२७ वर पोहोचला आहे. हजारो लोक अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, अमेरिकेतून ४० टनांहून अधिक मदत साहित्य नेपाळमध्ये दाखल झाले आहे.
Nepal Flood : नेपाळमधील विनाशकारी पुरादरम्यान नुवाकोटमधील कृषी विकास बँक पाण्यात आणि ढिगाऱ्याखाली बुडाली होती. पथकाने आठ तासांच्या मोहिमेत ५० कोटी नेपाळी रुपयांचे सोने बाहेर काढले.
Nepal Floods : नेपाळमधील नुवाकोट येथे, पुराचा इशारा मिळताच, प्राचार्य राजेंद्र दवाडी यांनी १६४३ मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि शाळा वाहून गेली असूनही सर्व मुले वाचली याची खात्री केली.
Nepal Flash Flood: नेपाळमधील आलेल्या पुरानंतर चीनसह आता डेटा शेअरिंगवरून मतभेद झाले आहेत. नेपाळने चीनवर योग्य वेळी माहिती न दिल्याचा आरोप लावला आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या
Nepal Flood : नेपाळ आणि तिबेटमध्ये हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या भीषण पुरामुळे मृतांचा आकडा 750 वर पोहोचला आहे, तर 3,044 जण बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये 734 आणि तिबेटमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला…
Nepal Flood : पुराच्या पाण्यात एक घर भक्कमपणे उभे असलेले दिसले. जवळच इमारती आणि ढिगारे तरंगत होते, तर घराच्या बाल्कनीमध्ये तीन लोक दिसले. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.
China : Nepal Tibet मधील पुरामुळे झालेल्या ६७६ मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, चीनवर व्हिडिओ हटवल्याचा आणि परदेशी पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्याचा आरोप होत आहे. तिबेटमधील पूर वार्तांकनावर चीनने केलेल्या कारवाईमागील कारणे जाणून…
Nagpur News : नेपाळ-तिबेट सीमेवरील अतिवृष्टीमुळे आलेल्या फ्लॅश १०२ फ्लडच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये अडकलेले विदर्भातील चार तीर्थयात्री शनिवारी सकाळी सुखरूप उपराजधानीत परतले. चौघांमध्ये तीन ज्येष्ठांचा समावेश आहे.
Nepal Flood Bihar Alert: तिबेट-नेपाळ सीमेवरील हिमनदीचे सरोवर फुटल्याने बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यानंतर गंडक आणि कोसी बॅरेजचे दरवाजे उघडून बंधाऱ्यांवर २४ तास देखरेख ठेवली जात आहे.
Nagpur News : नेपाळमधील परिस्थितीमुळे अडकलेल्या १०६ नागपूरकरांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व नागपूरकर सीतामढी पोलीस ठाण्यात पोहोचले असून, तेथून आज पाटण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.…
Nepal Flash Flood : नेपाळमधील विनाशकारी महापुरात आतापर्यंत ६२६ लोकांचा बळी गेला आहे. या विध्वंसाला प्रतिसाद म्हणून, नेपाळ सरकारने भारत आणि चीनकडे आपत्कालीन मदत आणि बचाव साहाय्याची विनंती केली आहे.
भारतीय हवाई दलाची (IAF) विमाने मदत आणि बचाव कार्यात साहाय्य करत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशची सीमा नेपाळला लागून आहे, त्यामुळे संवेदनशील भागांतील आणि नद्यांमधील पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवले…
Nepal Flood : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात फ्लॅश फ्लडमुळे शेकडो कामगार आणि नागरिक अडकले. नेपाळी लष्कराने धोकादायक परिस्थितीत बचावमोहीम राबवत ३५० जणांची सुटका केली आहे. मात्र, १००…
Nepal Flood : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार मृतांची संख्या ५३८ वर पोहोचली आहे. पुरामुळे अनेक भागांत मोठे नुकसान झाले असून नागरिकांच्या बचावासाठी…