Pneumonia Early Symptoms: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि संसर्गामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे कोणती आणि पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या.
हिवाळ्यात न्यूमोनिया आणि ताप येणे हे अत्यंत सामान्य आहे. मात्र न्यूमोनियाकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते आणि अगदी जीवावरही बेतू शकते. यासाठी काही सोप्या टिप्स तज्ज्ञांनी दिल्या आहेत
World Pneumonia Day News : सततचा खोकला आणि उच्च ताप याकडे दुर्लक्ष करू नका; ही न्यूमोनियाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. कारणे आणि प्रतिबंध वेळीच काळजी घ्या...
न्यूमोनिया हा असा आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास जीव जाऊ शकतो. बरेचदा याची लक्षणे कळत नाहीत पण वेळेवर उपचार केल्यास तुमचा जीव वाचण्यास मदत मिळू शकते, जाणून घ्या…