Music Launch : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट 'आदि अनंत'मधील 'दिगंबरा दिगंबरा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात पद्मश्री अशोक शराफ व गायक राहुल देशपांडे यांची जुगलबंदी…
'मी बॉलिवूडच्या मागे धावणार नाही,' असं राहुल देशपांडे यांनी स्पष्ट केलं. संगीत, अभिनय, राष्ट्रीय पुरस्कार, 'अभंगवारी' आणि ट्रोलिंगबाबत त्यांनी मनमोकळेपणाने भूमिका मांडली.
महाराष्ट्राला लाभलेला अभंगांचा इतिहास हा खूपच मोठा आहे आणि महाराष्ट्राचे आवडते गायक राहुल देशपांडे हा वारसा नक्कीच जपत आहेत. ‘अभंगवारी’ ही टूर १३ राज्य आणि शहरांमध्ये आता घेऊन येत आहेत