अलिकडेच दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात कामाच्या शिफ्टवरून वाद झाला होता. आता राम गोपाल वर्मा यांनी बऱ्याच काळानंतर या वादावर आपले मौन सोडले आहे. आणि दीपिकावर टीका…
चेक बाउन्स प्रकरणात चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे आणि त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण…
राम गोपाल वर्मा त्यांच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टबद्दल चौकशीसाठी आंध्र प्रदेश पोलिसांसमोर हजर झाले आहे. राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी 'सिंडिकेट' चित्रपटाबद्दल पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले आहे. अभिनेत्याने एक पोस्ट शेअर करून याबाबत आपले मत मांडले आहे.
राम गोपाल वर्मा यांना मुंबईतील एका न्यायालयाने ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध चेक बाउन्स प्रकरणाची सुनावणी सात वर्षांपासून सुरू होती, ज्यासाठी आता त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
राम चरण यांच्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, आकडेवारीबाबत खोटे सांगितले जात आहे.
अल्लू अर्जुनच्या अटकेवर राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्याची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित एका प्रकरणाशी करताना दिसले आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात चुकीची पोस्ट टाकल्याप्रकरणी राम गोपाल वर्मा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा यांची या प्रकरणाविषयी सध्या चौकशी सुरू आहे.
सध्या 'स्त्री २' हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. याचदरम्यान…
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ते आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायम विविध वादांमुळे चर्चेत येत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात राम गोपाल वर्मा अभिनेत्रीचे पाय चाटताना दिसत…
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट सतत चर्चेत असते. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी २२ जून रोजी (एनडीए) आणि विशेषतः भाजप पुरस्कृत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्यानंतर देशभरातील भाजपच्या नेत्यांकडून राम गोपाळ वर्मांविरोधात कारवाई मागणी…
लडकी - गर्ल ड्रॅगन या अँक्शनपट चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. चित्रपटाच्या निमित्ताने आज प्रेस कॉ्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्री पुजा भालेकरने माध्यामंसोबत सवांद साधला.
मार्शल आर्टिस्ट वरून अभिनेत्री झालेली मराठमोळी पूजा भालेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या लडकी - एंटर द गर्ल ड्रॅगन या अँक्शनपट चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर…
हैद्राबाद : केंद्रातील सत्ताधारी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (NDA) राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याविरोधात वादग्रस्त (Offensive) टिप्पणी केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्याविरोधात गुन्हा…