Satellite Phone for Fishermen News: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन मिळणार आहेत. यामुळे खोल समुद्रात नेटवर्क नसतानाही आपत्कालीन संपर्क साधता येईल.
Satellite Phone Rules: बीएसएनएलने नवीन सॅटेलाईट फोन लाँच केल्यानंतर भारतातील सॅटेलाईट फोन वापराबाबतचे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. या फोनचा वापर सामान्य मोबाईलप्रमाणे करता येत नाही आणि त्यासाठी सरकारच्या कठोर…
हा फोन जो थेट पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांशी संवाद साधून कॉल किंवा मेसेज पाठवतो. सामान्य मोबाईल फोन मोबाइल टॉवर्सवर अवलंबून असतो. पण सॅटेलाईट फोनला मोबाईल टॉवरची गरज लागत नाही.